Uncategorizedताज्या बातम्या

मांडवे येथील हॉटेल एकादशी फॅमिली रेस्टॉरंटमधील पदार्थांची चव एकदा चाखाच…

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर एकाच ठिकाणी महाराष्ट्रीयन, साउथ इंडियन, पंजाबी, गुजराती थाळी मिळण्याचे एकमेव ठिकाण…

मांडवे (बारामती झटका)

पुणे-पंढरपूर रोडवर मांडवे (ता. माळशिरस) ग्रामपंचायत हद्दीतील ५० फाटा येथे वक्रतुंड उद्योग समूह संचलित हॉटेल एकादशी फॅमिली रेस्टॉरंट सुरू आहे. हे हॉटेल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या आगमनादिवशी सुरू झाले आहे. हे हॉटेल शुद्ध शाकाहारी असून चहा, नाश्ता, राईस प्लेट, कोल्ड्रिंक त्याचबरोबर महाराष्ट्रीयन, साउथ इंडियन, पंजाबी, चायनीज आणि अशाच विविध प्रकारचे पदार्थ या एकाच हॉटेलमध्ये मिळणार आहेत.

एकादशी या फॅमिली रेस्टॉरंटमध्ये महाराष्ट्रीयन डिश त्यामध्ये बैंगन मसाला, बैंगन भरता, भेंडी मसाला, भेंडी फ्राय, भेंडी रोस्ट, मथनी मसाला, आलू गोबी, चना मसाला, बेसन पीठ, तवा बेसन, मिरची ठेचा, शेंग भाजी, शेवगा मसाला, आलू मटर, मटकी मसाला, टोमॅटो चटणी, पालक पनीर, आलू पालक, तसेच डाळ फ्राय, डाळ मखनी, डाळ पालक, डाळ भगत, डाळ कोल्हापुरी इत्यादी पदार्थ उपलब्ध आहेत.

तसेच इंडियन मेन कोर्समध्ये मिक्स व्हेज, व्हेज कोल्हापुरी, व्हेज हैदराबादी, व्हेज पराठा, व्हेज महाराजा, व्हेज अंगारा, व्हेज तुफानी, व्हेज पतीला, व्हेज जयपुरी, व्हेज अफगाणी, व्हेज लोहारी, व्हेज जाफरानी, व्हेज भुना मसाला, व्हेज तवा, व्हेज काडाई, व्हेज हानी, व्हेज पिसवारी, मेथी मलाई मटर, व्हेज तिरंगा, व्हेज कोकोनट, व्हेज सिजालीक, व्हेज सुहाना, व्हेज डमबोक, व्हेज मख्खनवाला, व्हेज क्रोमी, व्हेज कीना मसाला, व्हेज एकादशी, व्हेज मालवानी, व्हेज सुलतानी, मशरूम मसाला, तसेच पनीर मेन कोर्समध्ये पनीर मसाला, पनीर बटर मसाला, पनीर हंडी, पनीर टिक्का मसाला, पनीर कढाई, पनीर तवा, पनीर भुर्जी, पनीर पतीला, पनीर अनगारा, पनीर सिंगापुरी, पनीर कोल्हापुरी, पनीर हैदराबादी, पनीर लोहारी, पनीर चटपटा, पनीर दोप्याझा, पनीर लबाबदार, पनीर टकाटक, पनीर अंगुरी, पनीर राजवाडा, पनीर शेजवान, पनीर मुमताज, काजू पनीर, पनीर पसंदा, पनीर शाही क्रोम, मटर पनीर, ग्रीन पीस मसाला, मलाई कोफ्ता, नर्गिस कोफ्ता, काजू करी, काजू मसाला आदी पदार्थ आहेत.
बासमती का खजानामध्ये स्टीम राईस, जीरा राईस, व्हेज पुलाव, ग्रीन पीस पुलाव, व्हेज बिर्याणी, व्हेज दम बिर्याणी, व्हेज हैदराबादी बिर्याणी तसेच तंदूर खजानामध्ये रोटी, बो रोटी, चपाती, ज्वारी आणि बाजरीची भाकरी, लोणचं पराठा, प्लेन पराठा विथ बटर, कुलचा, बी कुलचा, नान, बी नान, गार्लिक नान, चीज गार्लिक नान, आलू पराठा, गोबी पराठा, पनीर पराठा, मिस्सी राती, मेथी पराठा, रोटी की टोकरी आदी उपलब्ध आहेत.

नाश्त्यामध्ये कॉफी, डोसा, मसाला डोसा, प्लेन डोसा, एकादशी डोसा, मशरूम डोसा, मसूर डोसा, पेपर डोसा, शेजवान डोसा, रवा डोसा, पनीर डोसा, चीज पेपर डोसा, चीज मसाला डोसा, इडली सांबर, वडा सांबर, मेदुवडा, उपमा, कांदा उपमा, पायनॅपल शिरा, टोमॅटो उत्तप्पा, मशरूम उत्तप्पा, प्लेन उत्तपा, पापड, रोस्टेड पापड, मसाला पापड, जयपुरी पापड, फिंगर चिप्स, पीनट चाट, व्हेज पकोडा, पनीर पकोडा, मिक्स पकोडा, कांदा पकोडा, खाकरा बिर्याणी, स्पेशल मिसळ, एकादशी स्पेशल मिसळ, मिसळपाव, भेळ स्पेशल, पुरी भाजी, पावभाजी, व्हेज सँडविच, चीज सँडविच, व्हेज बर्गर, चीज बर्गर, पिझ्झा, चीज पिझ्झा, मशरूम पिझ्झा, छोले भटूरे तसेच सलाडमध्ये ग्रीन सलाड, रेस्मीक सलाड, कोथिंबीर सलाड, मिक्स फ्रूट सलाड, टोमॅटो सलाड आदी असणार आहे. तर कोल्ड्रिंक्स मध्ये दूध, छा लस्सी, स्प्राईट, सेवन अप, थम्स अप, मिरिंडा, माझा, फ्रुटी, जिरा सोडा हे आहेत.

तसेच रायत्यामध्ये व्हेज मंचुरियन, व्हेज ६५, व्हेज लॉलीपॉप, व्हेज बुलेट, व्हेज गार्लिक कॉर्न, व्हेज कर्ड फिंगर, व्हेज क्रिस्पी, सुझेन पोटॅटो, व्हेज स्प्रिंग रोल, पनीर मंचुरियन, पनीर चिली, पनीर ६५, पनीर बुलेट, पनीर लॉलीपॉप, पनीर सते, पनीर क्रिस्पी, चायनीज प्लेटर, व्हेज सिझलर, व्हेज स्टिक सिझलर आदी पदार्थ उपलब्ध आहेत.
तसेच रायत्यामध्ये व्हेज रायता, पायनापल रायता, फ्रुटी रायता, बुंदी रायता, प्लेन कर्ड, तसेच चायनीज सूप मध्ये व्हेज मंचाव सूप, व्हेज हक्का सूप, स्वीट कॉर्न व्हेज, टोमॅटो सूप, मशरूम सूप, क्रिम ऑफ टोमॅटो सूप आदी उपलब्ध आहे.

एकदा या हॉटेलला नक्की भेट द्या, आणि येथील विविध पदार्थांची चव चाखून पहा, परत परत याल…

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button