ताज्या बातम्यासामाजिक
पळसमंडळ येथे विनोदाचार्य ह. भ. प. मधुकर महाराज गिरी यांचे बाळूमामांच्या चरित्रावर सुश्राव्य कीर्तन होणार
पळसमंडळ (बारामती झटका)
श्री संत सद्गुरु बाळूमामा देवालय, पळसमंडळ येथे विनोदाचार्य ह. भ. प. मधुकर महाराज गिरी यांच्या बाळूमामांच्या चरित्रावर सुश्राव्य असे कीर्तनाचे आयोजन रविवार दि. २८/०१/२०२४ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत करण्यात आले आहे.
तसेच सायंकाळी ४ ते ७ यावेळेस गजी ढोल कार्यक्रम होणार आहे. रात्री ९.१५ मिनिटांनी बाळूमामांची महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर ९.३० वा. महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Hi my loved one I wish to say that this post is amazing nice written and include approximately all vital infos Id like to peer more posts like this