Month: September 2023
-
ताज्या बातम्या
एकता गणेश उत्सव मंडळाचा आदर्श समाजातील इतर मंडळांनी घ्यावा असा आहे….
सामाजिक उपक्रम राबविले जाताना समाजाचे हित पाहिले जाते मात्र, समाजाला आर्थिक झळ दिली जात नाही… खुडूस (बारामती झटका) माळशिरस तालुक्यातील…
Read More » -
कृषिवार्ता
पंढरपूर येथे रविवारी निर्यातक्षम केळी परिसंवादाचे आयोजन
शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे सचिन कोरडे पाटील यांचे आवाहन पंढरपूर (बारामती झटका) महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त…
Read More » -
कृषिवार्ता
लसीकरण व गोठ्याची स्वच्छता याद्वारे लम्पी आजार रोखू शकतो – सहाय्यक आयुक्त डॉ. सत्यवान भिंगारे
पंढरपूर येथे स्वेरीत ‘लम्पी जनजागृती अभियान’ संपन्न… पंढरपूर (बारामती झटका) ‘सध्या गाय, म्हैस अशा दुभत्या जनावरांमध्ये लम्पी हा गंभीर आजार…
Read More » -
कृषिवार्ता
फोंडशिरस येथील बाणलिंग वनराई फॉरेस्ट गट नं. ८२६ या क्षेत्राची चौकशी करण्याची सचिन रणदिवे यांची मागणी
फोंडशिरस (बारामती झटका) मौजे फोंडशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील बाणलिंग वनराईमध्ये सन २०२०-२१, २०२१- २२ या आर्थिक वर्षात या…
Read More » -
कृषिवार्ता
मगराचे निमगाव येथील प्रगतशील बागायतदार यांची तुर्की चार फुटी बाजरी कणसाच्या शेती फार्मला सदिच्छा भेट..
नातेपुते (बारामती झटका) नातेपुते ता. माळशिरस येथील राजाराम मगर पाटील शेती फार्ममध्ये तुर्की जातीचे बाजरीच्या बियाणाचा प्लॉट तयार करण्यात आलेला…
Read More » -
ताज्या बातम्या
पीपल्स रिपब्लिकन पार्टी माळशिरस तालुका कार्यकारणीच्या निवडी रविवारी होणार
अकलूज (बारामती झटका) राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे…
Read More » -
ताज्या बातम्या
माळशिरस तालुक्यात विज पडून महिलेचा जागीच मृत्यू
मांडवे गावात दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. माळशिरस (बारामती झटका) मांडवे ता. माळशिरस येथील सौ सोनाली मुकिंदा कोळपे…
Read More » -
कृषिवार्ता
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व दिलासादायक बातमी भाटघर धरण १००% भरले…
फलटण (बारामती झटका) शेतकऱ्यांसाठी महत्वाची व दिलासादायक बातमी; नीरा खोऱ्यातील सर्वात मोठे धरण असणारे भाटघर धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १००%…
Read More » -
कृषिवार्ता
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी डबघाईला आलेल्या साखर सम्राटांमध्ये “ग्यानबाची मेखं” मारली होती.
भाजपमध्ये राजकीय आसरा घेतलेल्या नेत्यांचा देव उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी साखर सम्राटांची मेखं काढली. पुणे (बारामती झटका) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…
Read More » -
कृषिवार्ता
डोंबाळवाडी कुरबावी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन ग्राहकांना ताजा व स्वच्छ भाजीपाला मिळणार….
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते डोंबाळवाडी येथील श्रीनाथ मंदिर परिसरात बाजाराचा शुभारंभ… कुरभावी (बारामती…
Read More »