श्रीनिवास कदम पाटील
-
ताज्या बातम्या
माळशिरस तालुक्यातुन धम्म परिषदेला रिपाइंचे शेकडो कार्यकर्ते जाणार
श्रीपुर (बारामती झटका) रविराज बनसोडे यांजकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माचा स्वीकार केला.…
Read More » -
क्रीडा
माणकी येथे उप महाराष्ट्र केसरी पै. किरण भगत व पंजाब केसरी पै. हॅप्पी सिंग यांच्यात लढत होणार
श्री खंडोबा यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन माणकी (बारामती झटका) माणकी ता. माळशिरस, येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त भव्य…
Read More » -
ताज्या बातम्या
महावितरणचा आणखी एक लाचखोर सापडला रंगेहाथ
फुकटच्या पैशांचा मोह नडला पंढरपूर (बारामती झटका) अलीकडे लाचखोरीत महावितरणचे नाव पुढे येताना दिसत असतानाच दोन हजाराच्या लाचेसाठी पंढरपूर येथील…
Read More » -
ताज्या बातम्या
रिपाइं कार्याध्यक्ष सचिन उर्फ पप्पु गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
माळशिरस (बारामती झटका) माळशिरस गेस्ट हाऊस येथे रिपाइं आठवले पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष मा. सचिन उर्फ पप्पु गायकवाड यांचा रिपब्लिकन पार्टी…
Read More » -
ताज्या बातम्या
आमदार पत्नी संस्कृतीताई राम सातपुते यांनी देशमुखवाडी ग्रामस्थांची मने जिंकली..
देशमुखवाडी (बारामती झटका) भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी सौ.…
Read More » -
ताज्या बातम्या
माढा मतदारसंघातील विविध रस्ते कामांसाठी 54 कोटी निधी मंजूर – आ. बबनदादा शिंदे
माढा (बारामती झटका) माढा विधानसभा मतदारसंघातील माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांच्या…
Read More » -
सामाजिक
झी टॉकीज फेम ह.भ.प. सागर महाराज बोराटे, नातेपुते यांचे माळशिरस येथे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार
कै. वस्ताद बाजीराव देशमुख यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन माळशिरस (बारामती झटका) कै. वस्ताद बाजीराव बाबासो…
Read More » -
क्रीडा
सांगोल्यातील क्रिकेटप्रेमींना क्रिकेट स्पर्धेची मेजवानी
सांगोला तालुका मर्यादित भव्य डे – नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ सांगोला (बारामती झटका) छ. शिवाजीनगर गणेश उत्सव मंडळ,…
Read More » -
कृषिवार्ता
स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांची खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात अधिकाऱ्यांना घेराव घालणार.
स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; दुधाला 34 रुपये दर निश्चित करा माळशिरस (बारामती झटका) दुधाला 34 रुपये दर निश्चित करा तसे…
Read More » -
ताज्या बातम्या
चि. कल्पक देवकर, माळशिरस आणि चि. सौ. कां. स्नेहल पवार, सोलापूर यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…
प्रेषक श्री. बबनराव भगवान देवकर कलाध्यापक, गोपाळराव देव प्रशाला, माळशिरस.. माळशिरस (बारामती झटका) सौ. उज्वला उर्फ इशा व श्री. बबनराव…
Read More »