बाजीराव काटकर यांची भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड.
भारतीय जनता पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी यशस्वी कामगिरी केल्यामुळे जिल्ह्यावर काम करण्याची संधी..
नातेपुते (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील आदर्श धर्मपुरी गावचे आदर्श माजी सरपंच व माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर यांची भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत यांनी केलेली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे कमळ व भारतीय जनता पार्टीच्या विचारधारा तळागाळात व सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केलेले आहे. भारतीय जनता पक्षात भरीव कामगिरी केलेली असल्याने वरिष्ठ नेते यांनी माजी तालुका अध्यक्ष बाजीराव काटकर यांच्याकडे जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
hiI like your writing so much share we be in contact more approximately your article on AOL I need a specialist in this area to resolve my problem Maybe that is you Looking ahead to see you
My brother suggested I might like this blog He was totally right This post actually made my day You can not imagine simply how much time I had spent for this info Thanks
Fantastic site A lot of helpful info here Im sending it to some buddies ans additionally sharing in delicious And naturally thanks on your sweat