ताज्या बातम्या
-
पेट्रोलपंपावरील दरोड्याचा कर्मचारीच निघाला मास्टरमाइंड
वरूड (बारामती झटका) वरूड-कुरळी (ता. अमरावती) मार्गावरील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकून ५ लाख ३२ हजार ३७९ रुपयांची रोकड लुटणाऱ्या चौघांना…
Read More » -
अमित ठाकरे यांच्या हस्ते रविवारी मनसे केसरी चषक कुस्ती फडाचे उद्घाटन – मनसेचे नेते दिलीप धोत्रे
सोलापूर (बारामती झटका) मंगळवेढा येथे रविवार २२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मनसे केसरी चषक कुस्ती फडाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण…
Read More » -
मळोली येथील सौ. चंद्रकला बाबुराव जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन…..
सहकार महर्षी साखर कारखान्याचे माजी मुख्य शेती अधिकारी श्री. बाबुराव रावसाहेब जाधव यांना पत्नी वियोग…. मळोली (बारामती झटका) मळोली ता.…
Read More » -
कोंडवावी येथील गट नंबर 81/1/1 या गटातील पाझर तलावात झालेले अतिक्रमण काढावे – सर्जेराव रेडेकर.
माळशिरस (बारामती झटका) कोंडबावी ता. माळशिरस, येथील शेतकरी श्री. सर्जेराव बलभीम रेडेकर यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे ९ सप्टेंबर २०२४ रोजी…
Read More » -
अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर येथे मराठा मेळावा व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा
पंढरपूर (बारामती झटका) पंढरपूर अखिल भारतीय मराठा महासंघ सोलापूर जिल्हा, पंढरपूर शहर व तालुका तसेच सकल मराठा समाज यांच्यावतीने पंढरपूर…
Read More » -
एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी माळशिरस सकल धनगर समाजाचा भव्य रास्ता रोको….
धनगर समाज बांधवांचे पंढरपूर येथील आमरण उपोषण आंदोलनास समर्थन देण्यासाठी शेळ्या-मेंढ्यासह धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरले… माळशिरस (बारामती झटका) धनगर…
Read More » -
भांबुर्डी, चाहूरवस्ती, येथे ह. भ. प. दत्तात्रय महाराज गलांडे, लासुर्णे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार
कै. भीमराव वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन भाबुर्डी (बारामती झटका) भांबुर्डी, ता. माळशिरस, येथे कै.…
Read More » -
बार्डी येथे विकासप्रिय आमदार बबनराव (दादा) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आट्या पट्या स्पर्धेचे आयोजन
स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतभैया शिंदे यांच्या वतीने ५५,५५५ रु. बार्डी (बारामती झटका) विकासप्रिय आमदार…
Read More » -
पिलीव येथील श्रीराम गणेश मित्र मंडळ, श्रीराम गल्ली चालू वर्षी सुद्धा अव्वल क्रमांकावर
पिलीव (बारामती झटका) (रघुनाथ देवकर यांजकडून) माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत मंडळाच्या परंपरेप्रमाणे व…
Read More » -
मल्लसम्राट रावसाहेबआप्पा मगर, बळीराजा प्रतिष्ठान व पै. दत्ताभैया मगर मित्रपरिवार यांच्यावतीने युवराज केचे यांना आदर्श कुस्ती निवेदक पुरस्कार
निमगाव (म.) (बारामती झटका) दि. 15 सप्टेंबर 2024 रोजी मल्लसम्राट रावसाहेब आप्पा मगर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मगराचे निमगाव ता. माळशिरस,…
Read More »