भांबुर्डी, चाहूरवस्ती, येथे ह. भ. प. दत्तात्रय महाराज गलांडे, लासुर्णे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार
कै. भीमराव वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
भाबुर्डी (बारामती झटका)
भांबुर्डी, ता. माळशिरस, येथे कै. भीमराव दादू वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन शनिवार दि. २१/९/२०२४ रोजी भांबुर्डी, ता. माळशिरस, येथे करण्यात आले आहे. सदर पुण्यस्मरणानिमीत्त ह. भ. प. दत्तात्रय महाराज गलांडे लासुर्णे, ता. इंदापूर, यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. बाळासाहेब भीमराव वाघमोडे, श्री. धुळदेव भीमराव वाघमोडे, श्री. बाजीराव भीमराव वाघमोडे, श्री. सर्जेराव भीमराव वाघमोडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त वाघमोडे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
While there are so many fraudulent psychics, I wanted to make this comment so that no one can be defrauded. I was defrauded twice before I met him and this affected me financially, I had to take out a loan. It was really difficult. The psychic did my transaction and it worked. I saw the effect. I went with the advice of a friend because I no longer trusted anyone, and I’m sure of him. I see these comments, thank you very much, you are a human being.