राजकारण
-
भाजपचे संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते यांची सांत्वनपर भेट घेतली.
मांडवे (बारामती झटका) शिवामृत दूध संघाचे चेअरमन व भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय…
Read More » -
विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची देवगिरी बंगल्यावर युवानेते अक्षयभैया भांड यांनी सदिच्छा भेट घेतली.
मुंबई (बारामती झटका) महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर महाराष्ट्र प्रदेश…
Read More » -
भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या त्यागामुळेच पक्ष नंबर एकवर – के. के. पाटील
माळशिरस (बारामती झटका) भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या त्यागामुळेच पक्ष नंबर एकवर असल्याचे मत खुडूस येथे घेण्यात आलेल्या मोदी @9 जनसंपर्क अभियानांतर्गत…
Read More » -
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठांचा मेळावा उत्साहात व आनंदीमय वातावरणात संपन्न झाला.
माळशिरस (बारामती झटका) माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा व वार्तालाप कार्यक्रम महालिंगेश्वर मंदिर परिसरामध्ये खुडूस…
Read More » -
अकलूज येथे ‘शासन आपल्या दारी’ अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय महाशिबिराच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन..
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर कार्यक्रमाचे अध्यक्ष, आ. रणजितसिंह मोहिते पाटील कार्यक्रमाचे उद्घाटक, आ. राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार.…
Read More » -
शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवलीच, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष
राष्ट्रवादीत कार्यकारी अध्यक्ष हे नवीन पद तयार करण्यात आले असून या पदावर खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल…
Read More » -
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांचे माळशिरस तालुक्यात भाजपच्या वतीने जंगी स्वागत…
माळशिरस (बारामती झटका) महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज…
Read More » -
आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय अपरिपक्वतेचे प्रदर्शन पाहायला मिळाले…
आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासंदर्भात सिंचनभवन पुणे येथील बैठकीत “वराती मागून घोडे” असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले… पुणे…
Read More » -
“सदाभाऊ, नौटंकी छान जमती तुम्हास्नी” शेतकऱ्यांची वारी काढणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकऱ्यांमधून टीका…
“लेकरू रडल्याबिगर आई त्याला दूध पाजत न्हाय” बरोबर हाय सदाभाऊ, तुमचं हे म्हणणं आम्हास्नी एकदम पटलं… सातारा न्यूज साभार (बारामती…
Read More » -
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी जयसिंह मोहिते पाटील तर, व्हाईस चेअरमन पदी शंकरराव माने देशमुख
अकलूज (बारामती झटका) अकलूज ता. माळशिरस येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी पुनश्च जयसिंह मोहिते…
Read More »