सामाजिक
-
राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुका कार्याध्यक्ष दादासाहेब मुंजे यांच्या वाढदिवसाला लाडक्या बहिणींना साडी वाटप…
श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील यांच्या उपस्थितीत वाढदिवसाला एक हजार साड्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न होणार… शिंगोर्णी (बारामती झटका) शरदचंद्रजी…
Read More » -
मेंढपाळाचा मुलगा सरपंच झाला आणि वडिलांच्या शुभहस्ते ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्य दिनाचा झेंडा फडकवला….
“पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा”, या मुक्ताबाईच्या अभंगाचा प्रत्यय माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयात आलेला आहे… भांब (बारामती…
Read More » -
मेघश्री गुंड हिस विठ्ठलवाडी शाळेचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान
माढा (बारामती झटका) माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी नागनाथ गणपत कदम यांच्या स्मरणार्थ अर्थशास्त्राचे प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. संतोष…
Read More » -
चांदापुरी येथील मल्हार साखर कारखान्यावर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…
चांदापुरी (बारामती झटका) माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील विकासाचा कायापालट करणारा व ग्रामीण भागातील स्थानिक तरुणांच्या गतीला चालना देणारा मल्हार साखर…
Read More » -
मदने बंधूंच्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीचे पूजन संपन्न
सांगोला (बारामती झटका) शुक्रवार दि. १५ ऑगस्ट रोजी शिवाजी मदने, नागनाथ मदने व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सचिव नवनाथ मदने…
Read More » -
स्वातंत्र्य दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
बारामती (बारामती झटका) भारतीय स्वातंत्र्याचा ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते प्रशासकीय भवन येथे ध्वजारोहण…
Read More » -
मांडवे येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप
मांडवे (बारामती झटका) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, मांडवे यांच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने मांडवे परिसरातील जिल्हा परिषद…
Read More » -
स्वतंत्र अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बुलढाण्यात उत्साहात सुरुवात
बुलढाणा (बारामती झटका) केंद्र शासनाच्या सन 2022 पासून सुरू असलेली ‘हर घर तिरंगा’ मोहिम 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान…
Read More » -
आकाशाएवढी उंची लाभलेले नेतृत्व म्हणजे स्व. आ. डॉ. भाई गणपतरावजी देशमुख – जेष्ठ साहित्यिक व. बा. बोधे
स्व. आ. डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंती (श्रमिक दिन) निमित्त बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न सांगोला (बारामती झटका) १३ ऑगस्ट…
Read More » -
तालुक्यात कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु – डॉ. मनोज खोमणे
आठवड्याभरात ८ हजार ४०० घरांचे सर्वेक्षण बारामती (बारामती झटका) पावसाळा ऋतूमधील वातावरणातील बदल आणि पारेषण काळ असल्याने किटकजन्य आजारांचा धोका…
Read More »