चि. अजित देवकाते, माळशिरस आणि चि. सौ. कां. धनश्री (लक्ष्मी) माने, मोटेवाडी यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार …

श्री. प्रितमसिंह काशिनाथ देवकाते.
एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर
मल्हार साखर कारखाना लि. चांदापुरी.
उद्योजक श्री. राजेंद्र महादेव देवकाते.
श्री. बबन माणिकराव देवकाते.
गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर
मु. पो. ६० फाटा, माळशिरस, ता. माळशिरस.
माळशिरस (बारामती झटका)
श्री. माणिक तात्या देवकाते यांचे नातू व सौ. सुशीला व श्री. बापू माणिक देवकाते रा. ६० फाटा, माळशिरस, ता. माळशिरस यांचे जेष्ठ सुपुत्र चि. अजित आणि स्वर्गीय शिवाजी मारुती माने यांची नात व सौ. मनीषा व श्री. माणिक शिवाजी माने रा. मोटेवाडी, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. धनश्री (लक्ष्मी) यांचा शाही शुभविवाह सोहळा बुधवार दि. १३/५/२०२६ रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटे या शुभमुहूर्तावर मातोश्री मंगल कार्यालय अकलूज – शिवामृत रोड, विझोरी, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे प्रेषक
श्री. प्रितमसिंह काशिनाथ देवकाते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मल्हार साखर कारखाना लि. चांदापुरी, उद्योजक श्री. राजेंद्र महादेव देवकाते, श्री. बबन माणिक देवकाते गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर मु. पो ६० फाटा, माळशिरस, ता. माळशिरस यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे..
सनई चौघड्याच्या निनादात आणि वडीलधाऱ्या मंडळींच्या शिव आशीर्वादासह हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, असे आपले स्नेहांकित सौ. द्रौपदी व श्री. माणिक तात्या देवकाते आणि समस्त देवकाते परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे, श्री. बबन माणिक देवकाते आणि समस्त देवकाते परिवार यांच्या वतीने शुभकार्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



