चि. सौ. कां. आर्या मोहिते, सदाशिवनगर आणि चि. प्रशांत वाघमारे, माळशिरस यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

प्रेषक
मा. श्री शरद (बापू) मोरे
अध्यक्ष, शिवप्रसाद उद्योग समूह दहिगाव
सौ. ऋतुजाताई शरद मोरे
चेअरमन, शिवप्रसाद अर्बन मा. जी. प. सदस्या सोलापूर
सदाशिवनगर (बारामती झटका)
श्री. ज्ञानदेव पंढरी मोहिते यांची नात व श्री. महादेव ज्ञानदेव मोहिते, रा. सदाशिवनगर, ता. माळशिरस यांची कन्या चि. सौ. कां. आर्या आणि श्री. बापू श्रावण वाघमारे यांचे नातू व श्री नंदलाल बापू वाघमारे रा. माळशिरस, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. प्रशांत यांचा शाही शुभविवाह सोहळा बुधवार दि. १/७/२०२६ रोजी दुपारी १२ वाजून ३८ मिनिटे या शुभमुहूर्तावर भगवंत मंगल कार्यालय, पुरंदावडे, जाधववाडी रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी या शुभ विवाह सोहळ्यात वधू-वरांना अक्षतारूपी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक मा. श्री शरद (बापू) मोरे अध्यक्ष, शिवप्रसाद उद्योग समूह दहिगाव, सौ. ऋतुजाताई शरद मोरे चेअरमन, शिवप्रसाद अर्बन मा. जी. प. सदस्या सोलापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
सौ. द्रौपदी ज्ञानदेव मोहिते (माजी ग्रामपंचायत सदस्या, सदाशिवनगर) व श्री. ज्ञानदेव पंढरी मोहिते, सौ. नीतादेवी व श्री. महादेव ज्ञानदेव मोहिते यांच्यावतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त मोहिते परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



