चि. सौ. कां. नूर फातिमा आणि चि. सद्दाम यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

नसीर काझी आणि बशीर काझी यांच्यावतीने शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन
माळशिरस (बारामती झटका)
चि. सौ. कां. नूर फातिमा आणि चि. सद्दाम यांच्या शाही शुभ विवाह सोहळ्याचे आयोजन रविवार दि. ३०/८/२०२६ रोजी सकाळी ११.३५ वा. नातेपुते शिवगंगा लॉन्स, ४४ फाटा दहीगाव रोड, नातेपुते, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या शाही शुभ विवाह सोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार व आप्तेष्ट यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन नसीर काझी आणि बशीर काझी यांच्यावतीने करण्यात आले आहे.


लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



