चि. सौ. कां. रोशनी (सपना) ठवरे, डोंबाळवाडी आणि चि. विवेक बुधनवर डोंबाळवाडी यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न

प्रेषक
श्री. शिवाजी गोविंद ठवरे
श्री. श्रीरंग गोपाळ ठवरे
मा. कार्यकारी अभियंता
श्री. सुरेश शिवाजी ठवरे
ठवरे ज्वेलर्स, माळशिरस
डोंबाळवाडी (बारामती झटका)
श्री. शिवाजी गोविंद ठवरे यांची नात व श्री. लक्ष्मण (बाबा) शिवाजी ठवरे, रा. डोंबाळवाडी, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. रोशनी (सपना) आणि कै. मारुती रस्तुम बुधनवर यांचे नातू व श्री. शिवाजी मारुती बुधनवर रा. डोंबाळवाडी, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. विवेक यांचा शाही शुभ विवाह सोहळा रविवार दि. ९/८/२०२६ रोजी दुपारी १ वाजून ४५ मिनिटे या शुभ मुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस, अकलूज-माळशिरस रोड, ६१ फाटा, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी या मंगल प्रसंगी सहकुटुंब सहपरिवार वधूवरांना अक्षतारूपी आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक श्री. शिवाजी गोविंद ठवरे, श्री. श्रीरंग गोपाळ ठवरे, मा. कार्यकारी अभियंता, श्री. सुरेश शिवाजी ठवरे ठवरे ज्वेलर्स, माळशिरस यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख उपस्थितीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्ता भैया मगर, सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य गौतम आबा माने, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तसेच माजी सरपंच तुकाराम भाऊ देशमुख, माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण हे असणार आहेत.
तरी नजरचुकीने लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ठवरे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



