ताज्या बातम्यासामाजिक

ह. भ. प. मोहनकाका पाटील महाराज घोटीकर (सांगली) यांचे खुडूस, पानीव पाटी येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. सौ. मुक्ताबाई वाघ यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन

खुडूस (बारामती झटका)

कै. सौ. मुक्ताबाई गंगाधर वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन गुरुवार दि. १६/०४/२०२६ रोजी खुडूस, पानीव पाटी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. यावेळी ह. भ. प. मोहन काका पाटील महाराज घोटीकर (सांगली) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

तरी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त वाघ परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button