कृषिवार्ताताज्या बातम्यासामाजिक

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी नूतन तालुका कृषि अधिकारी महेश देवकाते यांचे स्वागत केले…

तालुका कृषी अधिकारी, लोहारा श्री. ताराळकर यांनी नूतन तालुका कृषि अधिकारी महेश देवकते यांना पदभार देऊन स्वागत केले..

लोहारा (बारामती झटका)

मोटेवाडी ता. माळशिरस, गावचे थोर सुपुत्र माळशिरस तालुका कृषी कार्यालयात अकलूज मंडल कृषी अधिकारी पदावर असताना पदोन्नती होवून तालुका कृषी अधिकारी झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी नूतन तालुका कृषि अधिकारी महेश देवकाते यांचे स्वागत केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी धाराशिव श्री. आसलकर उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी लोहारा श्री. ताराळकर यांनी नूतन तालुका कृषि अधिकारी महेश देवकते यांना पदभार देऊन स्वागत केले‌. यावेळी लोहारा तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, अधिकारी यांनी पदभार घेतल्यानंतर स्वागत केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कृषी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी नूतन तालुका कृषि अधिकारी महेश देवकते निश्चितपणे शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावण्यामध्ये प्रयत्नशील राहतील. आज पर्यंतच्या कारकिर्दीमधून शेतकऱ्यांना अनुभव आलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort