कण्हेर, चव्हाणमळा येथे ह. भ. प. राहुलजी महाराज फडतरे, दिघंची यांचे सुश्राव्य कीर्तन होणार
कै. सुंदराबाई चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
कण्हेर (बारामती झटका)
कण्हेर ता. माळशिरस येथे कै. सुंदराबाई भानुदास चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन सोमवार दि. २/९/२०२४ रोजी कण्हेर नजीक चव्हाणमळा, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या प्रथम पुण्यस्मनानिमित्त ह. भ. प. राहुलजी महाराज फडतरे, दिघंची यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त चव्हाण परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी नजरचुकीने कोणाला आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती समस्त चव्हाण परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I appreciate you sharing this blog post. Thanks Again. Cool.
fatih elektrikçi Google SEO optimizasyonu ile organik trafik akışımız büyük ölçüde iyileşti. http://www.royalelektrik.com/
Hey, I’m Jack. Your blog is a game-changer! The content is insightful, well-researched, and always relevant. Great job!