ताज्या बातम्यासामाजिक

काय सांगता !! वकील मित्राने मित्राच्या जमिनीच्या केसची फी घेण्यास दिला नकार…..

अनोखी भेट : मित्राने केसच्या निकालानंतर चक्क मित्र वकील साहेबांना दीड लाखाचा मोबाईल भेट दिला….

नातेपुते (बारामती झटका)

वकील क्षेत्रात अशीलाकडून जास्त फी घेतली जाते, असा समाजामध्ये अपप्रचार केला जातो. मात्र, एकशिव ता. माळशिरस, गावचे थोर सुपुत्र ॲड. प्रशांतराव रुपनवर पाटील यांनी आपल्या मित्राच्या केसची फी घेण्यास नकार दिलेला होता. सदरच्या केसचा निकाल लागल्यानंतर मित्राने वकील साहेबांना एक लाख पन्नास हजाराचा मोबाईल भेट देऊन अनोखी मैत्रीची भेट दिलेली असल्याने माळशिरस तालुक्यात वकील आणि सर्वसामान्य मित्र चर्चेचा विषय बनलेला आहे.

नातेपुते येथील शार्दुल स्वामी यांची पंढरपूर तालुक्यात तीन एकर जमीन होती. सदरच्या जमिनीवर दुसऱ्याने अतिक्रमण केलेले होते. जमिनीच्या वादाचे निवारण ॲड. प्रशांतराव रुपनवर पाटील यांनी एक वर्षापासून सुरू असलेल्या न्यायप्रविष्ट प्रकरणात मित्राच्या जमिनीच्या प्रकरणी निस्वार्थी व निशुल्क मदत केलेली होती. वकील मित्राने केसची फी घेण्यास नकार दिला होता. मात्र मित्राने केसच्या निकालानंतर नातेपुते येथील विक्रम पांढरे यांच्या पांढरे मोबाईल शॉपी मधून दीड लाख रुपये किंमतीचा मोबाईल सप्रेम भेट देऊन मैत्रीचे अनोखे दर्शन घडवून दिलेले आहे.

ॲड. प्रशांतराव रुपनवर पाटील यांनी वकिली व्यवसाय करीत असताना जनसामान्यांमध्ये आपली वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. त्यांच्याकडे भारत सरकारची नोटरी सुद्धा आहे. त्यामुळे त्यांचा ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेशी संबंध येत असतो. व्यवसायामध्ये सुद्धा मैत्री जपून वकील व अशील यांचे वेगळे नाते निर्माण झालेले आहे. याची चर्चा माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

73 Comments

  1. mexican mail order pharmacies [url=https://northern-doctors.org/#]mexican pharmacy[/url] mexican online pharmacies prescription drugs

  2. mexican pharmaceuticals online [url=https://northern-doctors.org/#]mexican northern doctors[/url] buying prescription drugs in mexico online

  3. mexican online pharmacies prescription drugs [url=https://northern-doctors.org/#]mexican pharmacy northern doctors[/url] medicine in mexico pharmacies

  4. buying from online mexican pharmacy [url=https://northern-doctors.org/#]medication from mexico pharmacy[/url] buying prescription drugs in mexico

  5. buying prescription drugs in mexico online [url=https://northern-doctors.org/#]mexican pharmacy online[/url] reputable mexican pharmacies online

  6. mexican drugstore online [url=https://northern-doctors.org/#]mexican northern doctors[/url] п»їbest mexican online pharmacies

  7. mexico drug stores pharmacies [url=https://northern-doctors.org/#]Mexico pharmacy that ship to usa[/url] pharmacies in mexico that ship to usa

  8. mexico drug stores pharmacies [url=https://northern-doctors.org/#]pharmacies in mexico that ship to usa[/url] medicine in mexico pharmacies

  9. medicine in mexico pharmacies [url=http://cmqpharma.com/#]cmq pharma[/url] reputable mexican pharmacies online

  10. mexico pharmacy [url=https://cmqpharma.online/#]cmq mexican pharmacy online[/url] mexico pharmacies prescription drugs

  11. mexican border pharmacies shipping to usa [url=https://cmqpharma.online/#]mexican pharmacy[/url] mexican drugstore online

  12. medication from mexico pharmacy [url=https://cmqpharma.com/#]cmq mexican pharmacy online[/url] п»їbest mexican online pharmacies

  13. medicine in mexico pharmacies [url=http://cmqpharma.com/#]mexican online pharmacy[/url] mexico drug stores pharmacies

  14. mexican border pharmacies shipping to usa [url=https://cmqpharma.online/#]mexican pharmacy online[/url] medicine in mexico pharmacies

  15. purple pharmacy mexico price list [url=https://cmqpharma.online/#]mexico pharmacies prescription drugs[/url] buying prescription drugs in mexico

  16. best online pharmacies in mexico [url=http://cmqpharma.com/#]mexico pharmacy[/url] mexico pharmacy

  17. mexico drug stores pharmacies [url=https://cmqpharma.com/#]purple pharmacy mexico price list[/url] п»їbest mexican online pharmacies

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort