ताज्या बातम्याराजकारण

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपचा विचार घरोघरी पोहोचवा – चेतनसिंह केदार-सावंत

जिल्हा भाजपची ११३ जणांची जम्बो कार्यकारणी जाहीर

सांगोला (बारामती झटका)

सोलापूर जिल्हा पश्चिम ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाचा विचार जिल्ह्यातील घराघरात पोहोचविण्यासाठी तसेच जिल्ह्यात भाजप पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भाजपची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या नूतन जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात भाजप पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपचा विचार घरोघरी पोहोचवा असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.

भाजपची जिल्हा पश्चिम कार्यकारणी पुढीलप्रमाणे, विशेष निमंत्रित सदस्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार जयवंत जगताप, के. के. पाटील माळशिरस, हणमंत सुळ माळशिरस, राजकुमार पाटील माळशिरस, शिवाजी कांबळे माढा, सविताराजे भोसले करमाळा, शिवाजीराव गायकवाड सांगोला, संजीवनी पाटील माळशिरस, गणपतराव मिसाळ सांगोला, विठ्ठलराव शिंदे माळशिरस, अनिल कांबळे सांगोला, राजाभाऊ चवरे माढा, नागेश जोशी सांगोला, संग्रामसिंह जहागीरदार माळशिरस.

सरचिटणीस – गणेश नागनाथ चिवटे करमाळा, सचिन शिंदे माळशिरस, संदेश भीमराव काकडे बार्शी, धनश्री खटके माढा.

जिल्हा उपाध्यक्ष – बाळासाहेब वावरे खुडूस ता. माळशिरस, अतुल पवार सांगोला, केशव त्र्यंबक घोगरे बार्शी, संभाजी आलदर सांगोला, शशिकांत पवार करमाळा, अमोल गोविंद कुलकर्णी माढा, अफसर सुरेश जाधव करमाळा, नवनाथ भोसले सांगोला, बाजीराव काटकर माळशिरस, जयसिंग ढवळे माढा, शितल लादे सांगोला, विलास रेणके बार्शी.

चिटणीस – सागर मगर  बार्शी, अनिता अजिनाथ लोंढे माढा, विनोद महारनवर करमाळा, शाम सिंधी करमाळा, सागर विठ्ठल लोखंडे माळशिरस, रुपाली संतोष शेळके बार्शी, विजय बाबर सांगोला, भाग्यश्री दिवाकर कुलकर्णी करमाळा, संदीप घाडगे माळशिरस, संगीता चौगुले सांगोला, लक्ष्मण केंकान करमाळा.

कोषाध्यक्ष – संजय पाटणे सांगोला. महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ज्योती केशवराव पाटील माळशिरस, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप करमाळा, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर माळशिरस, अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष यशपाल चंद्रकांत लोंढे माढा, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बी. वाय. राऊत माळशिरस, आदिवाशी मोर्चा जिल्हाध्यक्ष रावसाहेब शिवाजी आडसूळ बार्शी, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुख्तार कोरबू माळशिरस.

जिल्हा कार्यकारणी सदस्य(बार्शी) गणेश चव्हाण, अंकुर मुळे, अजय मांगडे, रेणुका शिरीष जाधव, सांगोत संजय चौधरी, आशा सुर्यकांत लोंढे, शैलेजा विलासराव गीते, स्मिता सुरवसे. (करमाळा) अशोक धोंडीबा ढेरे, धनंजय हरिभाऊ ताकमोगे, अमोल तुकाराम जरांडे, विठ्ठलराव नारायण शिंदे, हरिभाऊ झिंजाडे, संदीपान गोरख कानगुडे, बापूसाहेब वामन तनपुरे, रुपाली सागर ननवरे, वनिता शिवाजी साळुंखे, चंपावती विलास कांबळे, सुमन नाळे, नीता घाडगे, कोमल वाघ, जयश्री वाघमारे, शांता खाडे. (माढा) आलम जमादार, दत्तात्रय ढवळे, बालाजी बारबोले, नितीन गडदरे, अप्पासाहेब दोलतोडे, हर्शल कदम, संतोष क्षीरसागर, अनिता लोंढे, सुप्रिया अनिल जाधव, शिवकन्या अनिल रसाळ, संगीता अनिल ताकमाने, सुवर्णा मदन मुंगळे, स्वाती अमोल मस्के, वंदना चौधरी, प्रताप पवार, रणजीत चंदनकर, सतीश दरगुडे, शंकर मुळूक, सुधीर गाडेकर, सुरज धोत्रे, श्रीधर शिंदे, सुहास शहा, धनाजी निवृत्ती लादे, शीतल कुमार जोकर, दत्तात्रय यशवंत जाधव, अप्पासाहेब दोलतोडे. (माळशिरस) प्रवीण शिवाजी काळे, लक्ष्मण जगन्नाथ गोरड, बाळासाहेब साहेबराव लवटे, राहुल नरहरी मदने, बाबुराव मारुती खिलारे, रामचंद्र एकनाथ नारनवर, निनाद पटवर्धन, साक्षी महेश सोरटे, दत्तात्रय रामचंद्र भिलारे, गणेश प्रभाकर पागे, देविदास कैलास चांगण, राहुल पद्मन, महेश इंगळे, शरद मदने, ज्योती सुशांत जाधव, संगीता संजय मोटे, हर्षली संजय निंबाळकर, कल्पना मिलिंद कुलकर्णी, प्रतिभा विलासनंद गायकवाड. (सांगोला) वसंत सुपेकर, नंदकुमार रायचुरे, लक्ष्मी विनोद उबाळे, अमृता किरण खडतरे, ललिता शंकर केदार, सविता दत्तात्रय नवले, आनंद फाटे,  संजय गंभिरे.

भाजपची संघटना आणखीन मजबूत करण्यासाठी भाजपचे अनेक तालुक्याचे तालुकाध्यक्ष, विविध आघाड्या, सेल, मोर्चा यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी थोड्या दिवसांत करण्यात येणार आहेत. पक्षाचे काम प्रामाणिकपणे करण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांना सेल, मोर्चा, आघाडीमध्ये काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. – चेतनसिंह केदार सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort