राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या निर्णायक बैठकीकडे देशाचे लक्ष लागलेले आहे…
देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या भेटीनंतर केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांनी मध्यस्थीची भूमिका घेतलेली आहे.
माळशिरस (बारामती झटका)
देशाच्या चौदाव्या लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. अनेक ठिकाणी चुरशीच्या व रंगतदार लढत लागत आहे. त्यामध्ये माढा लोकसभा मतदार संघ देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला आहे. माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांची देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांची व महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या समवेत पुणे येथील मोदी बागेतील भेटीनंतर केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांनी मध्यस्थीची भूमिका घेतलेली असल्याचे खात्रीलायक वृत्त बारामती झटका च्या हाती आलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या शुक्रवार दि. 19/04/2024 रोजीच्या सायंकाळी 05 वाजता गरुड बंगला किंवा वेळप्रसंगी गरज पडल्यास इंग्लिश स्कूल, वेळापूर मैदानातील निर्णायक बैठकीकडे देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ देशामध्ये चर्चेत आलेला आहे. राजकीय चर्चेत येणे साहजिक आहे. गतवेळच्या निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने प्रथमच माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भारतीय जनता पक्षाकडे येऊन प्रथमच माढा लोकसभा मतदारसंघात कमळ फुललेले होते. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा परिवार, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, काँग्रेसचे नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील नेते व कार्यकर्ते एकत्र येऊन माढा लोकसभा मतदारसंघात परिवर्तन घडलेले होते.
महायुतीकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुनश्च उमेदवारी दिलेली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप पक्षाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तुतारी हातात घेतलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या भूमिकेवर माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीची रणनीती ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांची मुंबई येथील सागर बंगला येथे बैठक संपन्न होऊन पुढील राजकीय दिशा ठरलेली होती. उत्तमराव जानकर यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. उत्तमराव जानकर यांचे शिष्टमंडळ सागर बंगला येथे जाऊन चर्चा केलेली होती. तरीही कार्यकर्त्यांचे समाधान झालेले नव्हते. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार जयकुमार गोरे यांनी विमानातून बारामती वरून थेट नागपूर येथे देवेंद्रजी फडवणीस यांची भेट घेतलेली होती. सकारात्मक चर्चा होऊन सुद्धा निर्णय झालेला नव्हता.
माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधक असे दोन गट आहेत. गेली 30-35 वर्ष उत्तमराव जानकर मोहिते पाटील विरोधी गटाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. माळशिरस तालुक्याच्या राजकारणात अनेक निवडणुकीत पुलाखालून पाणी वाहून गेलेले होते. विधानसभेच्या निवडणुकीत उत्तमराव जानकर यांचा निसटता पराभव होऊन एक लाख निर्णयक मते घेतलेली होती. उत्तमराव जानकर यांचा माढा लोकसभेच्या निवडणुकीत मताचा फायदा होईल असे मोहिते पाटील परिवारातील जयसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांना वाटत असल्याने एकमेकांचे राजकीय वैर बाजूला सारून लोकसभेला मोहिते पाटील यांना सहकार्य करायचे व विधानसभेला उत्तमराव जानकर यांना सहकार्य करायचे, अशा चर्चेला उधाण आलेले होते. दोन्हीही गटाच्या प्रमुख नेत्यांकडून सुद्धा बोलले जात होते. मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला आव्हान दिलेले होते. माढा, बारामती, सोलापूर आणि सातारा मतदार संघातून कमळाच्या उमेदवाराचा पराभव करू अशा पद्धतीने सोशल मीडियावर जाहीर केलेले होते. उत्तमराव जानकर यांचा गट जर मोहिते पाटील गटाला मिळाला तर मोहिते पाटलांच्या राजकीय ताकतीत वाढ होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत दोन वेळा बैठक होऊनसुद्धा तोडगा निघालेला नाही. देवेंद्रजी फडवणीस यांच्या शब्दावर उत्तमराव जानकर यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास नाही, असा संदेश भाजपच्या गोटात गेलेला असल्याने केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी व महाराष्ट्राचे संकट मोचक नामदार गिरीजी महाजन हे उत्तमराव जानकर यांच्या संपर्कात असून पुढील चर्चेची वाटाघाटी सुरू असल्याचे गोपनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. उत्तमराव जानकर यांची उद्या निर्णायक बैठक आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन महायुती ? का महाविकास आघाडी ? याचा निर्णय होणार असल्याने सदरच्या बैठकीकडे देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
देशाचं नाही,जगाचं लक्ष लागलं आहे. अमेरिका, इंग्लंड,रशिया,युक्रेन देशाचं राष्ट्राध्यक्ष सुद्धा बैठकीकडे तोंड करुन बसले आहेत..
mail order pharmacy india https://indiaph24.store/# buy medicines online in india
mail order pharmacy india
http://mexicoph24.life/# mexican pharmacy
mexican rx online [url=https://mexicoph24.life/#]cheapest mexico drugs[/url] mexico pharmacy
reputable indian pharmacies http://indiaph24.store/# best india pharmacy
cheapest online pharmacy india
mexican drugstore online: Online Pharmacies in Mexico – best online pharmacies in mexico
indian pharmacy online [url=http://indiaph24.store/#]Cheapest online pharmacy[/url] best online pharmacy india
purchase cytotec: cytotec pills online – cytotec buy online usa
cipro online no prescription in the usa [url=http://ciprofloxacin.tech/#]buy cipro[/url] cipro 500mg best prices
https://finasteride.store/# get generic propecia pills
https://finasteride.store/# cost generic propecia price
buy cipro online [url=https://ciprofloxacin.tech/#]ciprofloxacin generic[/url] п»їcipro generic
lisinopril 10 mg tablets price: lisinopril 40 mg tablet – lisinopril 90 pills cost
http://nolvadex.life/# tamoxifen
effexor and tamoxifen [url=http://nolvadex.life/#]nolvadex generic[/url] tamoxifen mechanism of action
http://ciprofloxacin.tech/# ciprofloxacin
lisinopril tabs 10mg [url=http://lisinopril.network/#]lisinopril 10 mg tablet price[/url] lisinopril 125 mg
lisinopril 40 mg: lisinopril 20mg 25mg – lisinopril 20 mg over the counter
http://ciprofloxacin.tech/# buy cipro cheap
where can i buy cipro online [url=https://ciprofloxacin.tech/#]buy ciprofloxacin[/url] ciprofloxacin mail online
https://nolvadex.life/# should i take tamoxifen
buy cytotec over the counter [url=http://cytotec.club/#]buy cytotec pills online cheap[/url] cytotec abortion pill
http://lisinopril.network/# lisinopril cost us
buy cytotec online: buy cytotec in usa – buy cytotec online fast delivery
http://ciprofloxacin.tech/# antibiotics cipro
tamoxifen cyp2d6 [url=http://nolvadex.life/#]generic tamoxifen[/url] natural alternatives to tamoxifen
prinivil 2.5 mg: lisinopril 20 mg price online – can i buy lisinopril online
buy cipro cheap [url=https://ciprofloxacin.tech/#]where can i buy cipro online[/url] ciprofloxacin order online
https://finasteride.store/# cost generic propecia without a prescription
https://lisinopril.network/# lisinopril in usa
cost propecia without dr prescription [url=http://finasteride.store/#]buying propecia no prescription[/url] generic propecia tablets
http://finasteride.store/# order generic propecia price
zestoretic 20 25: lisinopril 12.5 mg – lisinopril 10 mg prices
order generic propecia without prescription [url=http://finasteride.store/#]cost of cheap propecia without insurance[/url] buying propecia no prescription
http://ciprofloxacin.tech/# cipro 500mg best prices
ciprofloxacin generic price [url=http://ciprofloxacin.tech/#]ciprofloxacin[/url] cipro 500mg best prices
tamoxifen men: tamoxifen vs clomid – cost of tamoxifen
http://finasteride.store/# cost propecia tablets
get generic propecia price [url=https://finasteride.store/#]buying generic propecia[/url] cheap propecia pills
https://finasteride.store/# buying generic propecia without dr prescription
where can i buy cipro online [url=http://ciprofloxacin.tech/#]buy ciprofloxacin over the counter[/url] buy ciprofloxacin tablets
http://finasteride.store/# buying cheap propecia price
buy cytotec online fast delivery: buy cytotec pills online cheap – buy misoprostol over the counter
https://finasteride.store/# cost of propecia
ciprofloxacin generic price [url=http://ciprofloxacin.tech/#]cipro 500mg best prices[/url] cipro for sale
order cytotec online: buy misoprostol over the counter – buy cytotec over the counter
https://nolvadex.life/# tamoxifen and bone density
order generic propecia without prescription [url=http://finasteride.store/#]buying generic propecia price[/url] get cheap propecia no prescription
tamoxifen and depression: does tamoxifen cause joint pain – aromatase inhibitor tamoxifen
http://nolvadex.life/# nolvadex for sale amazon
tamoxifen menopause [url=http://nolvadex.life/#]how does tamoxifen work[/url] tamoxifen hormone therapy
https://nolvadex.life/# tamoxifen and uterine thickening
http://finasteride.store/# buying propecia no prescription
Abortion pills online [url=http://cytotec.club/#]buy cytotec over the counter[/url] Abortion pills online
ciprofloxacin generic price: ciprofloxacin mail online – buy cipro cheap
ciprofloxacin 500mg buy online [url=http://ciprofloxacin.tech/#]where can i buy cipro online[/url] ciprofloxacin 500 mg tablet price
http://ciprofloxacin.tech/# cipro ciprofloxacin
Levitra 20 mg for sale: Vardenafil online prescription – Buy Levitra 20mg online
Levitra generic best price [url=https://levitrav.store/#]buy Levitra over the counter[/url] п»їLevitra price
https://levitrav.store/# Buy Levitra 20mg online
http://cenforce.pro/# Purchase Cenforce Online
cheapest viagra: Buy generic 100mg Viagra online – sildenafil online
http://kamagra.win/# Kamagra 100mg price
buy cenforce [url=http://cenforce.pro/#]Cenforce 150 mg online[/url] cenforce for sale
cenforce for sale: cenforce.pro – cenforce.pro
http://levitrav.store/# Vardenafil online prescription
Buy Levitra 20mg online [url=http://levitrav.store/#]Levitra 20 mg for sale[/url] Cheap Levitra online
Buy Cenforce 100mg Online: cenforce for sale – buy cenforce
https://cenforce.pro/# Cenforce 100mg tablets for sale
sildenafil over the counter [url=https://viagras.online/#]Cheapest place to buy Viagra[/url] Order Viagra 50 mg online
cenforce.pro: cenforce for sale – Purchase Cenforce Online
https://kamagra.win/# Kamagra 100mg price
https://cenforce.pro/# Cenforce 100mg tablets for sale
Generic Cialis price [url=https://cialist.pro/#]Cialis 20mg price in USA[/url] Cialis over the counter
viagra without prescription: viagras.online – Viagra without a doctor prescription Canada