ताज्या बातम्यासामाजिक

सदाशिवनगर येथे हनुमान प्लायवूड शॉप चा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न होणार…

पुरंदावडे गावचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच श्री. देविदास उर्फ बाळासाहेब ढोपे व सदाशिवनगर गावचे लोकनियुक्त सरपंच श्री. वीरकुमार दोशी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार..

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर ता. माळशिरस येथे नव्याने स्थलांतरित केलेल्या हनुमान प्लायवूड शॉपचा भव्य उद्घाटन समारंभ सोमवार दि. 01 जानेवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता रत्नत्रय पतसंस्था शेजारी, पुणे-पंढरपूर रोड, सदाशिवनगर येथे पुरंदावडे गावचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच श्री. देविदास उर्फ बाळासाहेब महादेव ढोपे व सदाशिवनगर गावचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच श्री. वीरकुमार अनंतलाल दोशी व सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदरच्या कार्यक्रमास मित्रपरिवार, नातेवाईक व ग्राहक यांनी उपस्थित राहावे असे हनुमान प्लायवूडचे मालक अनिल कुदळे यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिकूल परिस्थितीतून अनिल कुदळे यांनी गेल्या चार वर्षापासून येळीव गावचे ग्रामदैवत काळा मारुती या ठिकाणी व्यवसाय सुरू केलेला होता. माफक दर व ग्राहकांना तत्पर सेवा देऊन प्रामाणिकपणे व्यवसाय करून समाजामध्ये नावलौकिक मिळविलेला आहे. दिवसेंदिवस उद्योग व्यवसायामध्ये प्रगती केलेली आहे. प्लायवूडचे साहित्य विक्रीस ठेवून अनेक लोकांचे नवीन घरामधील प्लायवूड फर्निचर बनवून देण्याचे कामगारांच्या माध्यमातून व्यवसाय सुरू आहे. दिवसेंदिवस धंद्यामध्ये वाढ होत असल्याने नवीन ठिकाणी स्थलांतरित करण्याचा मनोदय नवीन वर्षात घेतलेला आहे. सर्व ग्राहक मित्रपरिवार नातेवाईक हितचिंतक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अनिल कुदळे व समस्त कुदळे परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

54 Comments

  1. legal canadian pharmacy online [url=https://canadaph24.pro/#]Prescription Drugs from Canada[/url] reputable canadian online pharmacy

  2. п»їcipro generic [url=http://ciprofloxacin.tech/#]ciprofloxacin 500mg buy online[/url] buy ciprofloxacin

  3. ciprofloxacin generic [url=https://ciprofloxacin.tech/#]cipro online no prescription in the usa[/url] cipro pharmacy

  4. tamoxifen warning [url=http://nolvadex.life/#]tamoxifen benefits[/url] does tamoxifen cause joint pain

  5. tamoxifen and depression [url=http://nolvadex.life/#]nolvadex d[/url] natural alternatives to tamoxifen

  6. zestril 5 mg india [url=http://lisinopril.network/#]lisinopril 200 mg[/url] price of lisinopril 30 mg

  7. ciprofloxacin generic [url=https://ciprofloxacin.tech/#]buy cipro online canada[/url] buy ciprofloxacin over the counter

  8. cheap lisinopril 40 mg [url=http://lisinopril.network/#]lisinopril 10 mg order online[/url] lisinopril 10 12.5 mg

  9. lisinopril 20 mg price online [url=https://lisinopril.network/#]lisinopril 20 mg canadian pharmacy[/url] lisinopril 20 mg tablet

  10. п»їBuy generic 100mg Viagra online [url=https://viagras.online/#]Sildenafil 100mg price[/url] Cheap Viagra 100mg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort