ताज्या बातम्या
श्रीमती सखुबाई सातापा आठवले यांचे निधन

आरपीआयचे कार्यकर्ते अनिल आठवले यांना मातृशोक
श्रीपूर (बारामती झटका)
श्रीमती सखुबाई सातापा आठवले (वय 75) यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आरपीआयचे कार्यकर्ते अनिल आठवले यांची आई आहे. आज सकाळी अकरा वाजता त्यांचेवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.