वेळापूर पो. स्टे. चे रेगुडे साहेब यांची पीएसआय पदी नियुक्ती झाल्याबद्दल जय वाघजाई प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार

वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस पोलीस स्टेशनचे श्री. रेगुडे साहेब यांची पीएसआय पदी नियुक्ती झाल्याबद्दल जय वाघजाई प्रतिष्ठान, पिसेवाडी यांच्यावतीने त्यांचा सत्कार करून हार्दिक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पिसेवाडी विकास सोसायटीचे चेअरमन अशोक अनंता पिसे, पिसेवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बाळासाहेब गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब काळे, प्रकाश पवार, भीमराव नाळे, क्रांतीज्योती दूध संस्था पिसेवाडीचे चेअरमन तानाजी पिसे, बंडू पिसे, महेश भोसले, शंकर भाकरे, गणेश भाकरे, निवृत्ती पिसे, नारायण बोराटे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाकरेवाडी अध्यक्ष दादासाहेब भाकरे, भैया भानवसे, पिसेवाडी गावचे युवा नेते उमेश भाकरे तसेच सत्यवान पिसे आदी उपस्थित होते.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.