ताज्या बातम्यासामाजिक

वेळापूर येथील सत्यभामा क्षीरसागर यांचे निधन.

अकलूज (बारामती झटका)

घुमेरा वेळापूर, ता. माळशिरस येथील सत्यभामा शिवलिंग क्षीरसागर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात नऊ मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.

यशवंतनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नवनाथ क्षीरसागर यांच्या त्या आई होत्या. स्व. सत्यभामा क्षीरसागर यांच्या निधनाने क्षीरसागर परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्व. सत्यभामा शिवलिंग क्षीरसागर यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि क्षीरसागर परिवाराला या दु:खातून सावरण्याचे बळ देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button