Uncategorized

डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत पाणी वापर संस्थांचे प्रस्ताव दाखल

शिरभावी (बारामती झटका)

शिरभावी-मेटकरवाडी येथील ब्रांच क्र. 3 वरील फाटा क्र. ८ वरील लाभधारक शेतकऱ्यांनी डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत पंढरपूर पाटबंधारे विभागाचे उपअभियंता नागेंद्र ताटे यांना खालील पाणी वापर संस्थांचे नवीन प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.

त्यामध्ये १. विमोचक क्र. १ वरील मायाक्का देवी पाणी वापर संस्था – शिरभावी.
२. विमोचक क्र.१ अ वरील सिध्दनाथ पाणी वापर संस्था – शिरभावी
३. विमोचक क्र. ३ अ वरील सिध्दनाथ भवानगीरी पाणी वापर संस्था – मेटकरवाडी
४. विमोचक क्र. ४ वरील ज्ञानेश्वर माऊली पाणी वापर संस्था – मेटकरवाडी
५. विमोचक क्र. ७ वरील श्री धुळदेव पाणी वापर संस्था – मेटकरवाडी
६. विमोचक क्र. ७ अ वरील – मायाक्का देवी पाणी वापर संस्था – शिरभावी

वरील प्रस्ताव दाखल करताना पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित आसल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort