Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

धनुष्यबाणाच्या लढाईत शिंदे गटच बाजी मारणार – खा. श्रीकांत शिंदे

अकलुज (बारामती झटका)

शिंदे गटात पन्नास आमदार आहेत. बहुमत असलेला शिंदे गट म्हणजेच खरी शिवसेना आहे.”त्या” तेरा लोकांनीच गट तयार केला आहे. त्यामुळे शिवधनुष्याच्या न्यायालयीन लढाईत आम्हीच बाजी मारुन “शिवधनुष्य” आमच्याकडेच राहील असा विश्वास ठाण्याचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी अकलुज येथे व्यक्त केला.

आषाढी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते पंढरपूर येथे विठ्ठलाची शासकीय महापुजा संपन्न झाली. त्यानिमित्ताने खा. श्रीकांत शिंदे पंढरपूर येथे आले होते. त्यानंतर त्यांनी सहकुटुंब सोलापुर जिल्ह्याच्या राजकारणातील  केंद्रबिंदु असलेल्या अकलुज येथील “शिवरत्न” वर मोहिते-पाटील कुटुंबीयांची स्वेच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या रुपाने सामान्य माणुस मुख्यमंत्री म्हणुन राज्याला लाभला आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याचा सर्वसामान्य जनतेला आनंद झाला असुन त्याची सकारात्मक प्रतिक्रीया आज पंढरपुरात पहावयास मिळाली. मुख्यमंत्री शिंदे यांना नागरीकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ठाकरे गटातील संजय राऊत यांच्याकडे बोलण्याशिवाय काहीच उरले नसल्याचा टोलाही यावेळी खा. शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.

मुख्यमंत्री यांनी पंढरपूर येथे थेट जनतेशी संवाद साधला, राऊत यांनी मुंबईमधुन बाहेर पडायला हवे. त्यांच्या बोलण्यामुळे, वागण्यामुळेच शिवसेनेवर ही वेळ आली आहे. पंढपुरचा प्रतिसाद त्यांनी पहावा, अशी कोपरखळीही यावेळी खा. शिंदे यांनी राऊत यांना मारली. मात्र आदित्य ठाकरे यांच्या “निष्ठा” यात्रेवर बोलणे मात्र खा. शिंदे यांनी आवर्जून टाळले. सदर प्रसंगी भाजप आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, भाजपचे जिल्हा संघटन सचिव धैर्यशील मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

7 Comments

  1. Wow, incredible weblog format! How lengthy have you ever
    been blogging for? you made blogging glance easy.
    The full glance of your website is fantastic, let alone the content material!
    You can see similar here e-commerce

  2. I found this article both enjoyable and educational. The points made were compelling and well-articulated. Let’s dive deeper into this subject. Feel free to visit my profile for more interesting reads.

  3. hey there and thank you for your information – I have definitely picked up anything new from right here.
    I did however expertise a few technical issues using this website, as I experienced to reload the
    web site a lot of times previous to I could get it to load properly.
    I had been wondering if your web host is OK?
    Not that I’m complaining, but slow loading instances times will often affect your placement in google and can damage
    your high-quality score if advertising and marketing with
    Adwords. Anyway I’m adding this RSS to my email and can look out for much more
    of your respective interesting content. Ensure
    that you update this again soon.. Lista escape room

  4. After I originally left a comment I seem to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and now whenever a comment is added I get 4 emails with the same comment. Is there a way you are able to remove me from that service? Kudos.

  5. An intriguing discussion is worth comment. There’s no doubt that that you should write more on this subject, it may not be a taboo matter but typically folks don’t discuss such subjects. To the next! Cheers.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort