महिलांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्याची मिळालेल्या संधीचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा – सौ.नंदिनीदेवी मोहिते पाटील
अकलूज ( बारामती झटका)
आज समाजात महिलांना सगळीकडेच विविध क्षेत्रात कार्य करण्याची संधी प्राप्त होते आहे. या मिळालेल्या संधीचा उपयोग महिलांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावा, असे उद्गार सौ.नंदिनीदेवी मोहिते पाटील यांनी काढले. त्या आज शिवरत्न बंगल्यावर वाघोली (ता. माळशिरस) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. वृषाली माने व उपसरपंचपदी पंडित विठ्ठल मिसाळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सौ. मोहिते पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, सौ. शितलदेवी मोहिते पाटील व स्वरूपाराणी मोहिते पाटील उपस्थित होते.
वाघोली ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली होती. त्यात योगेश दिगंबर माने व इतर मान्यवर यांच्या नेतृत्वात खंडेराया ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे ११ पैकी ८ उमेदवार बहुमताने निवडून आलेले होते. सरपंच व उपसरपंचपदाची निवड होऊन त्यात सरपंचपदी सौ. वृषाली योगेश माने यांचा तर उपसरपंचपदी पंडित विठ्ठल मिसाळ यांची एकमताने नुकतीच निवड झाली आहे. त्याबद्दल शिवरत्न बंगल्यात सरपंच, उपसरपंच व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित सदस्या रोहिणी मिसाळ, सुजाता मिसाळ, लक्ष्मण पारशे, छाया पाटोळे, योगेश माने, अविनाश गाडे या निर्वाचित सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य विठ्ठल पाटील, माजी चेअरमन विष्णू मिसाळ, वसंत मिसाळ, उत्तमराव माने, कालिदास मिसाळ, हरिदास चव्हाण, विलास मिसाळ, हरिदास मिसाळ, मारुती मिसाळ, अप्पासाहेब मिसाळ, सुरेश पवार, पोपट मिसाळ, मोहन शेंडगे, संजय मिसाळ, दिगंबर माने, सुनील माने, बळीराम मिसाळ, रघुनाथ मिसाळ, अनंता मिसाळ, हरिदास पाटोळे, निलेश शेंडगे, गणेश शेंडगे, विजय शेंडगे, सौदागर पाटील, विवेक चव्हाण, प्रवीण पाटील, उत्तरेश्वर मिसाळ, राजेंद्र मिसाळ, बाबुराव मिसाळ, पताळे पाटील, अजित माने, राजेंद्र मिसाळ, सोमनाथ मिसाळ, बळीराम मिसाळ, अमोल मिसाळ, तुषार पाटोळे व सर्व ग्रामस्थ विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wow, amazing weblog format! How long have you ever been blogging for?
you make blogging glance easy. The entire glance of your website is wonderful, let alone the content!
You can see similar here sklep internetowy
Excellent web site. Lots of useful information here.
I am sending it to some friends ans also sharing in delicious.
And of course, thanks to your effort! I saw similar here: Ecommerce
Hi there, its pleasant article on the topic of media print, we all be familiar with media is
a enormous source of facts. I saw similar here: Sklep internetowy
I loved the wit in this piece! For additional info, click here: EXPLORE FURTHER. Keen to hear everyone’s views!
[url=http://onionwiki.net]http://onionwiki.net[/url]
[url=http://onionwiki.net]http://onionwiki.net[/url]