चि. सागर वाघमोडे, तामशिदवाडी आणि चि. सौ. कां. शैला ढेकळे, उंबरे (द) यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न…

प्रेषक
श्री. सुरेश (आबा) पालवे पाटील
मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य सोलापूर
श्री. शिवाजीराव देशमुख
मा. नगराध्यक्ष, माळशिरस नगरपंचायत
श्री. दत्तात्रय गोविंद ढेकळे
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माळशिरस
सदस्य, लाडकी बहिण योजना, माळशिरस तालुका
तामशिदवाडी (बारामती झटका)
कै. लक्ष्मण बापू वाघमोडे यांचे नातू व श्री. ज्ञानदेव लक्ष्मण वाघमोडे रा. तामशिदवाडी, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. सागर (M.Sc. Organic Chem.) आणि श्री. गोविंद यशवंत ढेकळे यांची नात व श्री. दत्तात्रय गोविंद ढेकळे रा. उंबरे (द), ता. माळशिरस यांची कन्या चि. सौ. कां. शैला (B. Tech Com. Engg) यांच्या शाही शुभ विवाह सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. २७/६/२०२६ रोजी दुपारी १.०० वा. राज आनंद मंगल कार्यालय, नातेपुते (दहिगाव रोड), ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या शुभ विवाह सोहळ्याप्रसंगी वधूवरांना अक्षतारूपी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक श्री. सुरेश (आबा) पालवे पाटील मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य सोलापूर, श्री. शिवाजीराव देशमुख मा. नगराध्यक्ष, माळशिरस नगरपंचायत, श्री. दत्तात्रय गोविंद ढेकळे तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माळशिरस, सदस्य, लाडकी बहिण योजना, माळशिरस तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त वाघमोडे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



