कोरोना काळातील साहित्याने अचानक पेट घेतला ? का जाळले ?, कारण मात्र गुलदस्त्यात…
अकलूज (बारामती झटका)
कोरोना – 19 आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने दिलेल्या आदेशानुसार पर्यटन विकास महामंडळ, अकलूज यांचे इमारतीमध्ये एप्रिल 2021 मध्ये रुग्णांना सेवा देण्यासाठी कोव्हिड सेंटर सुरु करण्यात आले होते. सदर सेंटर आक्टोंबर 2021 पर्यंत सुरु होते. शासनाच्या आदेशानुसार नंतर सदरचे कोव्हिड सेंटर बंद करण्यात आले होते.
दि. 21/01/2023 रोजी दुपारी 12.00 वा. च्या सुमारास सदर कोव्हिड सेंटरच्या हाॅलमध्ये ठेवलेले साहित्य त्यामध्ये 500 गादी, 250 बेडशीट, 450 उशी, 350 चादर, 100 बकेट, 5 ड्रम सॅनिटायझर, 400 उशी कव्हर, 4 सिलींग फॅन, 150 झाडू, 40 ड्रम फिनेल, 150 टाॅवेल, 5 लोखंडी काॅट, 100 अंघोळीचे मग व स्टेशनरी साहित्य असे अंदाजे एकुण 3,15,000/- रुपये किंमतीचे साहित्याचे कशाने तरी जळून नुकसान झालेले आहे.
त्याबाबत विलास सुखदेव झुरळे (वय 43) रा. प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर ता. माळशिरस जि. सोलापूर यांनी दिलेल्या खबरीवरुन अकलूज पोलीस ठाण्यात जळीत दाखल करण्यात आले असून त्याचा पुढील तपास पोलीस हवालदार लक्ष्मण पिंगळे हे करीत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wow, wonderful blog layout! How long have you been blogging for?
you made blogging look easy. The total look of your website is great, let alone the content material!
You can see similar here najlepszy sklep
Fantastic perspective! The points you made are thought-provoking. For additional insights, check out this link: FIND OUT MORE. What do others think about this?
Very well written! The insights provided are very valuable. For additional information, check out: LEARN MORE. Looking forward to the discussion!