ताज्या बातम्या

माळशिरस नगरपंचायत वार्ड क्र. ११ मध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन

माळशिरस (बारामती झटका)

विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते आणि मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या शुभहस्ते माळशिरस नगरपंचायत वार्ड क्र. ११ मध्ये विकासकामांचे उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. संजीवनी पाटील, माजी सरपंच मिलिंद दादा कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, उपनगराध्यक्ष आजिनाथ वळकुंदे, नगरसेविका रेश्माताई टेळे, मनसेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश टेळे, नगरसेवक कैलास वामन, नगरसेवक आबा धाईंजे, नगरसेवक सचिन वावरे, नगरसेवक दादा शिंदे, नगरसेवक जगन्नाथ गेजगे, नगरसेवक महादेव कोळेकर, सचिन देशमुख, सचिन वसंत चिंचकर, भारत गाताडे, टेळे, शिवाजीराव सिद, मोहन टेळे, माजी सरपंच अशोक जमदाडे, शामराव वाघमोडे, ॲड. दादासाहेब पांढरे, रशीद शेख, रमेश पिसे, अमीर पठाण, राजाभाऊ शिंदे, शशिकांत पंचवाघ, विनोद पवार, भैया जमदाडे, प्रदीप पंचवाघ, सुधीर पोरे, राजाभाऊ काशीद, अर्जुन राऊत, गणेश काळे, महादेव वाघमोडे, राजाभाऊ वळकुंदे, आनंद दोशी, राम पोरे, धुळदेव वाघमोडे, विनोद थोरात, रणजीत थोरात, शौकत रियाज, मुजावर शेख, डॉ. आबा सीद, अजीम मुलाणी, संतोष वाघमोडे, डॉ. विजय दीक्षित, श्रीकांत मगर, सनी गुरव, अमित दोशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button