चि. धीरजकुमार राऊत, जळभावी आणि चि. सौ. कां. स्वप्नाली आटोळे, कटफळ यांचा शाही शुभ विवाह सोहळा होणार संपन्न
प्रेषक – चि. स्वप्निलकुमार बाळासाहेब राऊत भारतीय जनता युवा मोर्चा माळशिरस तालुका सरचिटणीस, शिवारनामा न्यूज चैनल, श्री. अनिलकुमार बापूराव राऊत Rignal Manager (MH & Goa) D & H India Ltd., श्री. अजिनाथ (महाराज) चोरमले बाळूमामा मठ, जळभावी
जळभावी (बारामती झटका)
कै. सिताराम दगडू राऊत यांचे नातू व कै. बाळासाहेब सिताराम राऊत, रा. जळभावी, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ सुपुत्र चि. धीरजकुमार आणि कै. धोंडीबा आबा आटोळे यांची नात व श्री. सुरेश धोंडीबा आटोळे, रा. कटफळ, ता. बारामती यांची ज्येष्ठ सुकन्या चि. सौ. कां. स्वप्नाली यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. २१/७/२०२४ रोजी दुपारी २ वा. ३० मि. या शुभ मुहूर्तावर अनुसया गार्डन मंगल कार्यालय, गुणवडी, ता. बारामती येथे संपन्न होत आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रेषक – चि. स्वप्निलकुमार बाळासाहेब राऊत भारतीय जनता युवा मोर्चा माळशिरस तालुका सरचिटणीस, शिवारनामा न्यूज चैनल, श्री. अनिलकुमार बापूराव राऊत Rignal Manager (MH & Goa) D & H India Ltd., श्री. अजिनाथ (महाराज) चोरमले बाळूमामा मठ, जळभावी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
आयुष्यातील एक स्वप्न म्हणजे विवाह, नातीगोती एकत्र येण्याचा योग, नवदांपत्य ऋणानुबंधाच्या रेशमी बंधनात गुंफणार आहेत. त्यांना अक्षतारूपी आशीर्वाद देण्यासाठी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावेत असे आग्रहाचे आमंत्रण आपले स्नेहांकित सौ. गिरिजाबाई व श्री. त्रिंबक बाबासो राऊत, सौ. पद्मिनी व श्री. अशोक मुगटराव राऊत, सौ. सुरेखा व श्री. संजय सदाशिव राऊत यांच्यावतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस निमंत्रण अथवा आमंत्रण देण्याचे राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे आवाहन समस्त राऊत परिवार, जळभावी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Simply wish to say your article is as amazing The clearness in your post is just nice and i could assume youre an expert on this subject Well with your permission let me to grab your feed to keep updated with forthcoming post Thanks a million and please carry on the gratifying work
helloI like your writing very so much proportion we keep up a correspondence extra approximately your post on AOL I need an expert in this space to unravel my problem May be that is you Taking a look forward to see you