मौजे माळशिरस येथे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी केलेली विकासकामे व आणलेला निधी
माळशिरस (बारामती झटका)
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे केंद्रातील सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबविलेल्या आहेत. अनेक योजना व्यक्तिगत व सार्वजनिक हिताच्या आहेत. त्यामध्ये आदिवासी समुदायांसाठी समान हक्क आणि संधी, गरिबांसाठी मूलभूत पायाभूत सुविधांची निर्मिती, महिला सक्षमीकरणाची सुनिश्चिती, पंतप्रधान उज्वला योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, सुकन्या समृद्धी योजना, सही पोषण देश रोशन योजना, पीएम जन आरोग्य योजना, पीएम भारतीय जन औषधी परियोजना, वंचितांसाठी सामाजिक सुरक्षा, पीएम जनधन योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम स्वनिधी योजना, शेतकरी कल्याणाची सुनिश्चिती करण्यासाठी पीएम किसान योजना, ऐतिहासिक स्थळांचे पुनर्जन करण्यासाठी महाराष्ट्र कोस्टल सर्किट, योजना स्टार्ट अप इंडिया, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आयटी आणि ग्रीन हायड्रोजन धोरणास मान्यता, २५ लाख रोजगार निर्मितीचे वचन, २० लाख विद्यार्थ्यांना रुपये १०,००० विद्या वेतन, २ वर्षात ५ लाख कोटींचे गुंतवणूक करार, महाराष्ट्रात सहा लॉजिस्टिक्स पार्क उभारणार, वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदी जोड प्रकल्प, ८७ हजार कोटी रुपये, ७ जिल्हे, १० लाख एकराला सिंचन लाभ, पश्चिम वाहिनी वैतरणा व उल्हास उपखोऱ्यातील अतिरिक्त ५४.७० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणणार, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प, ३१,५१३ एकर सिंचन लाभ, मराठवाडा वॉटर ग्रीड, कृष्णा कोयना सिंचन प्रकल्प, टेंभू धरणावरती उपसा सिंचन प्रकल्प, म्हैसाळ विस्तारित उपसा सिंचन योजना, नीरा देवधर प्रकल्प, जिरे कठापूर योजना, नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प, नाशिक जिल्ह्यात ६२,५६२ एकराला सिंचन लाभ, जळगाव जिल्ह्यात ४२,०६७ एकराला सिंचन लाभ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिल्लारी प्रकल्प, १६,५०० एकराला सिंचन लाभ, मुंबई महानगर क्षेत्रासाठी टेहरजी धरण, २५ लाख लोकसंख्येला पिण्याचे पाणी मिळणार, वशिष्ठी नदीचे पाणी रायगड आणि मुंबईला आणणार, बळीराजा मोफत वीज योजना, सौर कृषी पंप योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप, सौर ग्राम योजना, ग्रीन हायड्रोजन योजना, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड, अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, पुणे, नागपूर, मुंबई मेट्रो, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, नवी मुंबईला नवीन विमानतळे, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, महानुभव तीर्थक्षेत्र विकास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने झालेल्या स्वातंत्र्यलढ्याचे स्मारक, जेजुरीगड, भीमाशंकर, नीरा-नरसिंगपूर श्रीक्षेत्र परळी क्षेत्र विकास, संत जगनाडे महाराज समाधी स्थळ सुदुंबरे विकास, नागपुरात आर्ट गॅलरी, श्री संत सेवालाल महाराज स्मारक नगाराभवन पोहरादेवी, संत निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळ विकास, संत निळोबाराय महाराज समाधी मंदिर विकास, संत गाडगेबाबा समाधी स्थळ विकास ऋणमोचन, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज स्मारक निधी, गहिनीनाथ गड संवर्धन व विकास, संत मुक्ताई मंदिर कोथळी विकास, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना, एसटी प्रवास मोफत, स्पेशल रु. १५०० वरून २१०० रु., ज्येष्ठांचे स्वतंत्र महामंडळ, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र अशा अनेक योजना केंद्र व राज्य सरकार यांनी राबविलेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची सेवा केलेली आहे. गोरगरीब रुग्णांना मोफत ऑपरेशन करून आर्थिक अडचणीत असणाऱ्या लोकांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. जनता दरबार मधून सर्वसामान्य व गोरगरिबांच्या कुटुंबातील सदस्यच बनले होते. त्यामुळे अनेकांनी आपली व्यक्तिगत व सार्वजनिक कामे जनता दरबारामधून करून घेतलेली होती. आ. राम सातपुते सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होत असल्याने अनेकांच्या मनामध्ये त्यांनी घर केले आहे. कोणत्याही व्यक्तीला जात, धर्म, पक्ष, कधीही विचारलेला नाही त्यामुळे आ. राम सातपुते यांनी सर्व जाती धर्मामध्ये आपली प्रतिमा उंचावलेली आहे. सर्वसामान्य जनतेने कोणत्याही कामासाठी फोन केला की ते लगेच काम मार्गी लावत असत. त्यामुळे गोरगरिबांचा आमदार, आपला माणूस विकासाचा माणूस, अशी प्रतिमा तयार झालेली आहे.
माळशिरस विधानसभा मतदार संघामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणून अनेक विकासकामे केलेली आहेत. त्यामध्ये मौजे माळशिरस येथील माळशिरस तालुका हनुमान मोफत वाचनालय यांना ग्रंथ पुस्तके पुरवठा करणे ०.९० लाख रु., मौजे माळशिरस येथील नगर पंचायत जागेत ओपन जिम साठी साहित्य पुरवणे ५.०० लाख रु., मौजे माळशिरस येथे ६० फाटा येथील राजू वाघमोडे दुकानासमोर हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथे कुलकर्णी वस्ती समर्थनगर येथे हायमास्ट बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील फुलेवस्ती म्हसवड रोड (दिलीप मंजुळे) घराजवळ हायमास्ट बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील दत्तमंदिर तलाठी कॉलनी माळशिरस येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथे नीता वाघमारे घराजवळ हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील विजय देशमुख कुस्ती केंद्र येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील आप्पासाहेब वाघमोडे (वकील) कुस्ती केंद्र येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील शिवाजी देशमुख कुस्ती केंद्र येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथे नगरपंचायत जागेत ज्युनिअर कॉलेज शेजारी मातंग वस्ती येथे (तुळजाभवानी मंदिराशेजारी) सभामंडप बांधणे ७.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील ग्रामीण रुग्णालय येथे अॅम्बुलन्स खरेदी करणे १७.०० लाख रु., मौजे माळशिरस येथे भारती व्यंकोजी सरगर येथे हायमास्ट दिवा बसवणे १.४४ लाख रु., मौजे माळशिरस येथील नालंदा बुद्धविहार येथे संरक्षण भिंत बांधणे ४.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी सुशोभिकरण करणे ७५.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील कोर्टासमोर हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील समीर गांधी कला महाविद्यालय येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील विष्णुपंत कुलकर्णी इंग्लिश स्कूल परिसरात हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील नाथ मंदिर बोराटे मळा हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथे सर्टीफाईट ग्राउंड येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथे संतोष गंगाराम वगरे ६१ फाटा येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथे पिलीव रोड महाबळेश्वरनगर अॅड. जि.पी. कदम यांचे घराजवळ हायमास्ट बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस बसस्थानकासमोर हायमास्ट दिवा बसवणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथे प्र.रा.मा. १५ ते रा.मा.१४४ अँड. नवनाथ देशमुख वस्ती रस्ता ग्रा.मा. ३२८ मध्ये सुधारणा करणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील जुने महादेव मंदिर नगर पंचायत जवळ सभामंडप व सुशोभीकरण करणे ९०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील मस्के मळा जयराम मस्के यांचे घर ते नवीन बायपास हा रस्ता करणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील शिवाजीनगर शिक्षक कॉलनी मध्ये गटार योजना करणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील कोर्टापासून पंढरपूर रस्त्यास मिळणारा रस्त्याचे डांबरीकरण करणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील श्रीनाथ नगर येथे गटार योजना करणे २०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील समीर गांधी महाविद्यालय येथे स्विमिंग टैंक करणे ४०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील जानकर प्लॉट येथे अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील शहरातील प्रभाग क्र. ७ मधील अंतर्गत गल्ली मध्ये आरसीसी गटार करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे व रस्ता कॉन्क्रेटीकरण करणे ५०.०० लाख रु., मौजे माळशिरस शहरातील कोंडबावी रस्ता ते यादव वस्ती ते तीन दारे रस्ता खडीकरण करणे २०.०० लाख रु., मौजे माळशिरस शहरातील अकलूज रोड ते अक्षय चव्हाण घर रस्ता खडीकरण, डांबरीकरण व आरसीसी गटार करणे २०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील होलार वस्ती येथे सभामंडप बांधणे १५.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील गोरे वस्ती ६१ फाटा कॅनॉलवरती माणिक पाटील यांचे घरासमोर आर.सी.सी पुल बांधणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील श्री महालक्ष्मी मंदिर हिराचंद काका नगर येथे सभामंडप बांधणे १५.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील आराधी समाज वस्ती येथे सभामंडप बांधणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथे गोरड किराणा दुकानापासून अमीरपठाण यांचे घरापर्यंत अंडरग्राउंड गटार व पेव्हर ब्लॉक बसवणे २५.०० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र. ९ पिसे वस्तीपासून शिंदेमळा रस्ता डांबरीकरण करणे २५.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील प्रभाग क्र. १ मारुती बनकर (पोरेवस्ती लगत) ते मुलाणकी ओढा अंडरग्राउंड गटार बांधणे १४.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील प्रभाग क्र. ११ मधील महादेव मंदिर (गुरवगल्ली) ते राजाभाऊ काशीद दुकान अंडरग्राऊंड गटार व पेव्हर ब्लॉक बसवणे १४.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील प्रभाग क्र. ११ नगरपंचायत चौक ते पंचवाघवाडा अंडरग्राउंड गटार व पेव्हर ब्लॉक बसवणे १४.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील प्रभाग क्र. ७ मधील गणेश सिद वस्ती रस्ता करणे ८.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील अकलूज रोड, माऊली चौक ते मंजुळे वस्ती (नगरपंचायत हद्दीपर्यंत) रस्ता करणे ५०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील प्रभाग ४ मधील ६१ फाटा ते अशोक रामचंद्र देशमुख यांचे घरापर्यंत रस्ता करणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथे अहिल्यादेवी उद्यान विकसित करणे २००.०० लाख रु., मौजे माळशिरस येथे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान विकसित करणे १००.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील महात्मा फुले उद्यान विकसित करणे ५०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील प्रभाग क्र. १७ श्री. अरुण संभाजी वाघमोडे सोंडवस्ती यांचे वस्तीवर न. पं. जागेत सभामंडप बांधणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील प्रभाग क्र. १७ श्री. संतोष गंगाराम वाघमोडे यांचे वस्ती येथे न. पं. जागेत सभामंडप बांधणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथे प्रभाग क्र. ११ जुनी मंडई येथे न.पं. जागेत सभामंडप बांधणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथे न.पं. जागेत संत सेना भवन बाधणे १५.०० लाख रु., SH – २९३ (कचरेवाडी) ते माळशिरस रस्ता करणे ३७२.७६ लाख रु., मौजे माळशिरस येथील माळशिरस तालुका हनुमान मोफत वाचनालय यांना कपाट व पुस्तके खरेदी करणे ०.२८ लाख रु., मौजे माळशिरस येथील के. राजमाता रत्नप्रभादेवी महिला सार्वजनिक वाचनालय कपाट व पुस्तके पुरवठा करणे ०.९६ लाख रु., मौजे माळशिरस येथील महात्मा फुले चौक येथे नगरपंचायत जागेत कंपाऊंड व पेव्हर ब्लॉक बसवणे ९.९८ लाख रु., माळशिरस येथील कब्रस्थान संरक्षक भिंत दुरुस्त करणे २५.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील आद्यक्रांती नरवीर उमाजी नाईक स्मारक परिसरात नवीन उद्यान विकसित करणे ५०.०० लाख रु., मौजे माळशिरस वार्ड क्र. १६ पेचीत ६० फाटा निवृती वाघमोडे यांच्या घरापासून ते मेन कॅनॉलपर्यंत कैनाल पट्टीने रस्ता करणे २२.०० लाख रु., मौजे माळशिरस वार्ड क्र. ५ येथे भिमराव कांबळे ते नागराज धाईंजे येथे ब्लॉक टाकणे २२.०० लाख रु., मौजे माळशिरस वार्ड क्र. ६ येथील महेश बोत्रे ते धनगर तालीम पाईप गटार व आर.सी.सी गटार करणे २२.०० लाख रु., मौजे माळशिरस वार्ड क्र. ८ येथील सहकारनगर येथे अंतर्गत रस्ता करणे २२.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील ६१ फाटा येथे संतोष वगरे वस्ती जवळ (कॅनॉल वरील) पूल बांधणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील ६१ फाटा येथे रामभाऊ घोडके वस्ती जवळ (कॅनॉल वरील) पूल बांधणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस वार्ड क्र. ९. मधील राजाराम भिमराव शिंदे ते कचरा कुंडीकडे जाणारा रस्ता करणे २२.०० लाख रु., मौजे माळशिरस वार्ड क्र. १२ म्हसवड रोड मोटे घर ते भांबुर्डी रस्ता गटार करणे २२.०० लाख रु., मौजे माळशिरस वार्ड क्र. ४ येथे ६१ फाटा कॅनॉल ते पिनू सर्जे वस्तीपर्यंत रस्ता करणे २२.०० लाख रु., मौजे माळशिरस वार्ड क्र. ७ येथील विठ्ठल मंदिरासमोर सभामंडप बांधणे २२.०० लाख रु., मौजे माळशिरस वार्ड क्र. १५ येथील बिटू काळे यांच्या घरापासून ते मच्छिंद्र मस्के यांच्या घरापर्यंत रस्ता करणे २२.०० लाख रु., मौजे माळशिरस वार्ड क्र. १० येथे वाचनालयासाठी हॉल बांधणे २२.०० लाख रु., मौजे माळशिरस वार्ड क्र. १० येथे वडार समाजासाठी सभागृह बांधणे २०.०० लाख रु., मौजे माळशिरस जाधव वस्ती श्रीराम मंदिरासमोर सभामंडप बांधणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र. १७ साठे वस्ती ते वळकुंदे वस्ती रस्ता करणे २५ लाख रु., मौजे माळशिरस येथील अकलूज रोड देशमुख पट्टा अंतर्गत रस्ता करणे २०.०० लाख रु., मौजे माळशिरस प्र. क्र. १४ दुर्गादेवी मंदिरासमोर सभामंडप बांधणे १५.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील यमाई मंदिरसमोर सभामंडप बांधणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील पालखीतळ येथे कॅनॉल वरती पूल बांधणे १०.०० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र.१ स्मशानभूमी येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र.४ ६१ फाटा शामराव देशमुख वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र.५ बाजारतळ येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र.८ खंडोबा मंदिरासमोर येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील पिसेवस्ती येथील लक्ष्मी मंदिरा समोर हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील काळेवस्ती ५९ फाटा कॅनॉल येथील बिटू काळे येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील होलारवस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे ५.२५ लाख रु., मौजे माळशिरस येथील खालिपेचाळ, शिंदेवस्ती, साईनगर येथे हायमास्ट दिवा बसवणे ५.२५ लाख रु., मौजे माळशिरस नगरपंचायत हद्दीत स्मशानभूमी येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र.९ समीर बंगल्यासमोर येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील महाबळेश्वर मंदिर येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील महादेव मंदिर सपकाळवस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील प्रभाग क्र.६ समाजमंदिरा समोर हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र.९ राजाराम भीमराव शिंदे चौक येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र.१६ मारुती मंदिर समोर चौगुले वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील शिंदे वस्ती येथील सुभाष शिंदे घराशेजारी हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील समीर गांधी महाविद्यालय येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील महात्मा फुले उद्यान येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील वार्ड क्र. ९ सतीश पवार वस्ती येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील बुद्धविहार शेजारी सिद्धार्थ नगर येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील प्रभाग क्र. १७ मधील श्री. दत्तात्रय साठे (साठेनगर) येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व माळशिरस प्रशाला येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील कब्रस्थान येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील ६१ फाटा सिद्धनाथ मंदिर येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील (कमळमळा) जय तुळजाभवानी मंदिर येथे हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील बुद्धविहार शेजारी सिद्धार्थ नगर येथे हायमास्ट दिवा बसवणे (SC/ST) ५.२५ लाख रु., मौजे माळशिरस येथील फुलेनगर येथे हायमास्ट दिवा बसवणे. (SC/ST) १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथे मुख्य नवीन इमारत दवाखाना बांधकाम पाणी व लाईट सह ४०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील प्रभाग क्र. १२ येथे धुळोबा मंदिर समोर हायमास्ट दिवा बसवणे १.५० लाख रु., मौजे माळशिरस येथील महादेव कोळेकर अॅडीशनल डी.पी. करणे ४.८० लाख रु., मौजे माळशिरस येथे गजानन बनकर डी.पी. अॅडीशनल करणे २.१२ लाख रु., मौजे माळशिरस येथील (वळकुंदेमळा वाघमोडेवस्ती) येथे नवीन सिंगल फेज डी.पी. व पोल करणे ६.५२६६ लाख रु., मौजे माळशिरस नगरपंचायतीस अग्निशामक वाहन व शेड करणे १९४.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील आर्ट ऑफ लिविंग येथे सभागृह बांधकाम करणे १५.०० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र. ४ मध्ये ६१ फाटा श्रीनाथ मंदिर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे २०.०० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र. ३ मध्ये ६१ फाटा ते वाघमोडे वस्ती शाळा रस्ता करणे २२.०० लाख रु., मौजे माळशिरस न. पं. हद्दीत व्यायाम शाळा हॉल बांधणे २२.०० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र. ८ मध्ये मेडद रोड ते बबन थोरात वस्ती पर्यंत पेव्हर ब्लॉक बसविणे ०८.०० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र. ८ मध्ये ५८ फाटा कॅनॉल ते वाघमोडे, थोरात वस्ती पर्यंत पेव्हर ब्लॉक बसवणे ८.०० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र. ८ मध्ये चिंचणी मायाक्का मंदिर समोर सभामंडप बांधणे ७.०० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र. ९ मध्ये पांढरे वस्ती ते तांबोळी वस्ती पर्यंत रस्ता करणे २२.०० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र. ११ मध्ये लोहार गल्ली परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे २२.०० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र. १६ मधील चौगुले वस्ती येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिर व सभामंडप बांधणे १३.०० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र. २ मधील महालक्ष्मी मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे व संरक्षण भिंत बांधणे १३.०० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र. १६ मध्ये चौगुले वस्ती येथील हनुमान मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, मौजे माळशिरस प्रभाग क्र. २ मध्ये नाना सरगर वस्ती येथे खडीकरण करणे १८.०० लाख रु., मौजे माळशिरस (कमळमळा) येथील जयभवानी मंदिर येथे सभामंडप बांधणे २५.०० लाख रु., मौजे माळशिरस प्रभाग क्र. ५ मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे २०.०० लाख रु., माळशिरस ता. माळशिरस येथील (कन्या प्रशाला माळशिरस) मारूती मंदिर शेजारी नगरपंचायत जागेत स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु., माळशिरस ता. माळशिरस येथील प्र.क्र. 13 मधील मारूती मंदिर जाधव वस्ती येथे न.पा. जागेत सभामंडप बांधणे. SC/ST १०.०० लाख रु., मौजे माळशिरस येथील जानकर फ्लॉटिंग येथे श्री. उत्तम मारूती वाघमोडे वस्ती येथे न. पं. जागेत स्ट्रीट लाईट बसविणे ०.७५ लाख रु.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.