चि. किशोर पांढरे पाटील, नातेपुते आणि चि. सौ. कां. शुभांगी येळे, निमगाव (टें.) यांचा शाही शुभविवाह सोहळा होणार संपन्न

प्रेषक
श्री. अरविंद मधुकर पांढरे पाटील
संचालक, सोलापूर जिल्हा सहकारी बोर्ड सोलापूर
संचालक, धुळदेव ग्रा. बि. शे. पतसंस्था मर्या. नातेपुते
श्री. आजेश मधुकर पांढरे पाटील
मा. चेअरमन, नातेपुते वि. का. स. सोसायटी नातेपुते
संचालक, मामाश्री ग्रा. बि. शे. पतसंस्था नातेपुते
श्री. रामचंद्र मधुकर पांढरे पाटील
मु. पो. ता. माळशिरस, जि. सोलापूर
नातेपुते (बारामती झटका)
श्री. मधुकर बापू पांढरे पाटील यांचे नातू व श्री. आजेश मधुकर पांढरे पाटील, रा. नातेपुते, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. किशोर आणि कै. धोंडीबा भिवा येळे यांची नात व श्री. बाळासाहेब धोंडीबा येळे, रा. निमगाव (टें.), ता. माढा यांची सुकन्या चि. सौ. कां. शुभांगी यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. ०८/०६/२०२५ रोजी दुपारी १२ वा. २५ मि. या शुभ मुहूर्तावर राजआनंद गार्डन मंगल कार्यालय, एमएसईबी बोर्ड समोर, दहिगाव रोड, नातेपुते, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. या शाही शुभ विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक श्री. अरविंद मधुकर पांढरे पाटील संचालक, सोलापूर जिल्हा सहकारी बोर्ड सोलापूर, संचालक, धुळदेव ग्रा. बि. शे. पतसंस्था मर्या. नातेपुते, श्री. आजेश मधुकर पांढरे पाटील मा. चेअरमन, नातेपुते वि. का. स. सोसायटी नातेपुते, संचालक, मामाश्री ग्रा. बि. शे. पतसंस्था नातेपुते, श्री. रामचंद्र मधुकर पांढरे पाटील मु. पो. ता. माळशिरस, जि. सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्मरण विठ्ठल रुक्मिणीचे, सस्नेह निमंत्रण दोन्ही घरांचे, स्वागत आहे आपल्या सर्वांचे, मंगल तोरण वाद्यांचे, शुभकामना सूर अमृताचे, मनोमिलन चि. किशोर आणि चि. सौ. कां. शुभांगी यांचे, म्हणून हे निमंत्रण आहे आपणांस आग्रहाचे, तरी या मंगल प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन पांढरे पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त पांढरे पाटील परिवार व येळे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.