पुणे-पंढरपूर रोडवर अभीमाधव मगर पाटील यांच्या सीएनजी गॅसचा लवकरच शुभारंभ होणार…

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकृत डीलर अभीमाधव मगर पाटील यांच्या डिझेल पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस अंतिम टप्प्यावर….
येळीव (बारामती झटका)
इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड चे अधिकृत डीलर अभीमाधव मगर पाटील फ्लुल स्टेशन NHI 965 पुणे-पंढरपूर रोड, काळा मारुती मंदिरा शेजारी, येळीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर, यांच्या डिझेल पेट्रोल पंपावर सीएनजी गॅसचा लवकरच शुभारंभ होणार आहे. सीएनजी गॅस अंतिम टप्प्यावर आहे…

अभिमाधव मगर पाटील डिझेल, पेट्रोल पंप पुणे-पंढरपूर रोडवर, माळशिरस-पुरंदावडे-सदाशिवनगर, दरम्यान येळीव ग्रामपंचायत हद्दीत सुप्रसिद्ध काळा मारुती मंदिरा शेजारी पंपाचे लोकेशन आहे. सदरच्या पंपावर 24 तास सेवा सुरू आहे. सर्व प्रकारचे ऑनलाइन पेमेंट सुरू आहे. महिला व पुरुष यांचे स्वतंत्र स्वच्छता गृह आहेत. पिण्याचे थंड पाणी, हवा उपलब्ध आहे. सर्व सोयींनी युक्त सुसज्ज असा डिझेल, पेट्रोल पंप अद्यावत सुरू आहे. हाय स्पीड सीएनजी स्टेशन व इलेक्ट्रिक गाड्याचे पावर चार्जिंग स्टेशन सुद्धा उपलब्ध आहे. लवकरच ग्राहकांच्या आग्रहास्तव सर्व गोष्टींनी सुसज्ज असा पंप सीएनजी गॅस ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे…


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



