बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल…

तुळजापूर (बारामती झटका)
मी बालाजी ग्यानोबा मादसवार वय 49 वर्ष व्यवसाय नोकरी सह दुय्यम निबंधक तुळजापुर तहसिल इमारत, पहिला मजला, तुळजापुर ता. तुळजापुर जि. धाराशिव मोबाईल नंबर 7798666271 समक्ष पोलीस ठाणे तुळजापुर येथे हजर येवुन फिर्याद जबाब देतो की, मी सह दुय्यम निबंधक तुळजापुर पदावर कार्यरत आहे.
तक्रारी अर्जदार गिरीष पि. अशोकराव दिक्षीत रा. हडको, न्यु नांदेड ता. जि. नांदेड यांनी दिनांक. 07.11.2025 रोजी तक्रारी अर्ज दिला की, मी माझे आई-वडील, पत्नी व मुलांसह नांदेड येथे वास्तव्यास असुन व्यवसाय करुन आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो, माझे वडील हे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी असुन अर्धांगवायू तसेच इतर गंभीर आजाराने त्रस्त असल्याने मदतीशिवाय हालचाल करता येत नाही. आमचे कुटुंबाचे मालकी व कब्जेवहिवाटीची मौजे खडकी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव शिवारात जमीन गट नं. 41 क्षेत्र 02 हे. 85 आर. ही माझे वडील अशोक गणपतराव दिक्षीत रा. हडको, न्यु नांदेड, कौठा, नांदेड, ता. नांदेड आधार नं. 6251 3152 8824 यांचे नावे महसुली रेकॉर्डला म्हणजेच 7/12 पत्रकामध्ये नोंदलेली असुन माझी आजी- यमुनाबाई गणपतराव दिक्षीत (मयत), चुलते किसन गणपतराव दिक्षीत, रा. हैद्राबाद, आधार नं. 8933 1082 3437 व आत्या- अवंतिबाई उर्फ उर्मिला सुरेश शामराज, रा. तुळजापूर, आधार नं. 8987 3910 6850 व रेखा चंद्रकांत कुलकर्णी, रा. बोधन आधार नं. 9860 2684 3905 यांची नावे फेरफार क्र. 90 नुसार 7/12 पत्रकाचे इतर अधिकारामध्ये नोंदलेली आहेत. माझे तसेच कुटुंबियांचे सदरहू जमीन मिळकतीमध्ये कायदेशीर हितसंबंध आहेत. मी व माझे वडील नौकरी निमीत्त नांदेड येथे तर चुलते हैद्राबाद येथे स्थायिक आहोत. आमचे कुटुंबाचे मालकीचे मौजे खडकी, ता. तुळजापूर येथील जमीन गट नं. 41 मधील 02 हे 85 आर. जमीन क्षेत्र आम्ही मजुरामार्फत कसत आहोत. आमचे कुटुंब बाहेरगावी स्थायिक झाल्याने आमचे कुटुंबाची जमीन मिळकत बळकावण्याच्या हेतुने अजय कुमार यादव रा. एच 305-302, साध नगर, पालम गाव, दिल्ली, 110045 आधार नं. 2276 1404 3526, झापु लक्ष्मण राठोड, रा. खडकी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव. आधार नं. 7623 4643 0314, अय्यूब राजन पटेल, रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर आधार नं. 6726 8780 5423, संदीप नवनाथ पाटील, रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर आधार नं. 3314 7259 5167 व इतरांनी आपसात् संगनमताने कट रचला. माझी आजी यमुनाबाई गणपतराव दिक्षीत या दि. 08/11/2005 रोजी मयत झालेल्या आहेत. परंतु त्यांचे नाव जमीन गट नं. 41 चे 7/12 पत्रकामध्ये दर्शविलेले आहे. वरील लोकांनी आमचे कुटुंबाची जमीन मिळकत बळकावण्याच्या हेतुने आमचे अपरोक्ष तोतया व्यक्तिंना उभे करून बनावट आधार कार्ड कागद पत्रांआधारे दि. 30/06/2025 रोजीचे खोटे व बनावट कुलमुख्त्यारपत्र अजय कुमार यादव, रा. एच 305-302, साध नगर, पालम व्हिलेज, दिल्ली, 110045 आधार नं. 2276 1404 3526 याचे नावे तयार केले. वास्तविकतः माझे वडील, चुलते व आत्या यांनी आमचे कुटुंबाचे मालकीचे जमीन गट नं. 41 क्षेत्र 02 हे 85 आर बाबत कसलेही मुखत्यारपत्र करुन दिलेले नाही. वरील व्यक्तींनी आमचे कुटुंबाची जमीन मिळकत बळकावण्याचे हेतूने अपरोक्ष व बनावट मुखत्यारपत्र तयार करुन सदर खोट्या मुखत्यारपत्राआधारे नोंदणी अधिका-याशी संगनमत करुन दि. 08/09/2025 रोजी अपरोक्ष आमचे कुटुंबाचे मालकी व कब्जेवहिवाटीचे जमीन गट नं. 41 क्षेत्र 02 हे 85 आर. बाबत खरेदीखताचा खोटा व बनावट दस्त अजय कुमार यादव रा. एच 305-302, साध नगर, पालम गाव, दिल्ली, 110045 आधार नं. 2276 1404 3526, झापु लक्ष्मण राठोड, रा. खडकी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव. आधार नं. 7623 46430314, अय्यूब राजन पटेल, रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर आधार नं. 6726 8780 5423, संदीप नवनाथ पाटील, रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर आधार नं. 3314 7259 5167 यांचे नावे नोंदला. सदर बनावट व खोट्या खरेदीखताचे दस्तानुसार 7/12 पत्रकामध्ये नोंदी घेण्याची कारवाई चालु केल्याची माहिती मिळताच आम्ही संबंधित तलाठी यांचेकडे फेरफार बाबत आक्षेप घेऊन कागदपत्रांच्या नक्कला प्राप्त करुन कागदपत्रांची पाहणी केली असता वरील लोकांनी आमचे कुटुंबाचे मालकीचे मौजे खडकी येथील जमीन गट नं. 41 क्षेत्र 02 हे 85 आर. बळकावण्याच्या हेतुने कट रचुन खोटी व बनावट कागदपत्रे तयार करुन अपरोक्ष बनावट मुखत्यारपत्र तयार करून नोंदणी अधिका-याशी संगनमत करुन दि. 08/09/2025 रोजी खोटा व बनावट खरेदीखताचा दस्त क्र. 5421/2025 नोंदला व आमची फसवणुक केली. तरी गुन्ह्याची चौकशी होऊन अजय कुमार यादव रा. एच 305-302, साध नगर, पालम गाव, दिल्ली, 110045 आधार नं. 2276 1404 3526, झापु लक्ष्मण राठोड, रा. खडकी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव, आधार नं. 7623 4643 0314, अय्यूब राजन पटेल, रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर आधार नं. 6726 8780 5423, संदीप नवनाथ पाटील, रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर आधार नं. 3314 7259 5167, यांचे विरुध्द कारवाई व्हावी.
येणे प्रमाणे तक्रारी अर्ज दिल्याने सदर तक्रारी अर्जाचे अनुषंगाने प्राथमिक चौकशी केली असता खालील निष्कर्ष दिसुन आला –
1) या कार्यालयात नोंदविण्यात आलेला खरेदीखत दस्त क्र. 5421/2025, दि. 08/09/2025 अन्वये सदरील दस्तातील हस्तांतरित मिळकत ही मौजे खडकी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील जमीन गट नं. 41 पैकी एकूण क्षेत्र 02 हे 85 आर असून लिहून देणार अशोक गणपतराव दिक्षीत यांचे नावे मालकी क्षेत्र 02 हे 85 आर असून त्यापैकी विक्री क्षेत्र संपुर्ण 02 हे 85 आर आहे. सदरील दस्तामध्ये लिहून देणार अशोक गणपतराव दिक्षीत, रा. काजळे पेट्रोलपंप, आदर्श नगर, पुणे नाशिक रोड मोशी, पुणे-412105, आधार नंबर 2314 6547 5679 यांचे तर्फे या कार्यालयात दस्त निष्पादन करणार, कबुलीजवाब देणार व हजर करणार कुलमुखत्यारधारक श्री. अजय कुमार यादव, वय- 42 वर्षे, धंदा- शेती व व्यापार, रा. एच. 305-302, साथ नगर, पालम गाव, दिल्ली-110045, आधार नं. 2276 1404 3526 असे नमूद असून सदरील दस्तासोबत पान क्र. 38 ते 49 वर दुय्यम निबंधक क्र. 9, कपक्षेत्र, नवी दिल्ली/ दिल्ली येथे नोंदविण्यात आलेला रजिस्ट्रेशन दस्त क्र. 445, पुस्तक क्र. 4, दि. 30/06/2025 रोजीचा विशेष कुलमुखत्यारपत्राचा दस्त सादर केलेला आहे. तसेच सदरील दस्तासोबत पान क्र. 36 वर कुलमुखत्यारपत्र रद्द झालेले नसल्याबाबत किंवा कुलमुखत्यारपत्र लिहून देणार मयत झालेले नसल्याबाबत घोषणापत्र सादर केलेले आहे.
4) सदरील दस्तातास संमती देणार क्र. 1. किसन गणपतराव दिक्षीत, क्र. 2 यमुनाबाई गणपतराव दिक्षीत, क्र. 3 अवंतीबाई सुरेश यादव, क्र. 4 रेखा चंद्रकांत कुलकर्णी यांचे तर्फे या कार्यालयात दस्त निष्पादन करणार, कबुलीजवाब देणार व हजर करणार कुलमुखत्यारधारक श्री. अजय कुमार यादव, वय- 42 वर्षे, धंदा शेती व व्यापार, रा. एच. 305-302, साध नगर, पालम गाव, दिल्ली-110045, आधार नं. 2276 1404 3526 असे नमूद असून सदरील दस्तासोबत पान क्र. 38 ते 49 वर दुय्यम निबंधक क्र. 9, कपक्षेत्र, नवी दिल्ली/ दिल्ली येथे नोंदविण्यात आलेला रजिस्ट्रेशन दस्त क्र. 445, पुस्तक क्र. 4, दि. 30/06/2025 रोजीचा विशेष कुलमुखत्यारपत्राचा दस्त सादर केलेला आहे. तसेच सदरील दस्तासोबत पान क्र. 36 वर कुलमुखत्यारपत्र रद्द झालेले नसल्याबाबत किंवा कुलमुखत्यारपत्र लिहून देणार मयत झालेले नसल्याबाबत घोषणापत्र सादर केलेले आहे.
2) तक्रारदार यांचे अर्जान्वये या कार्यालयातील दस्त क्र. 5421/2025 मधील संमती देणार क्र. 2 यमुनाबाई गणपतराव दिक्षीत या मयत असून तक्रारदार यांनी त्यांचे हैद्राबाद महानगरपालिका यांनी दिलेले बुक नं. 3675 चे मृत्युप्रमाणपत्र ज्यावर त्यांचे नाव यमुनाबाई असून पतीचे नाव मयत गणपतराव दिक्षीत असे नमूद आहे. तसेच त्यांचे मृत्यु दिनांक 08/11/2005 असे नमूद आहे. त्यानुषंगाने सदरील दस्तासोबत सादर केलेले नवी दिल्ली येथील विशेष कुलमुखत्यारपत्र दस्त क्र. 445, दि. 30/06/2025 मधील कुलमुखत्यार लिहून देणार व्यक्ती यमुनाबाई गणपतराव दिक्षीत हे बनावट असल्याचे दिसून येते.
3) तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारी अर्जासोबत अशोक गणपतराव दिक्षीत यांचे आधार कार्ड जोडलेले असून त्यामध्ये त्याचा आधार क्रमांक 6251 3152 8824 असा नमूद आहे तसेच वय 81 वर्ष असल्याचे दिसून येते परंतु नवी दिल्ली येथील विशेष कुलमुखत्यारपत्राचे दस्तामध्ये आधार क्रमांक 2314 6547 5679 असा नमूद केलेला आहे तसेच वय 62 वर्षे नमूद केलेले आहे त्यानुषंगाने सदरील नवी दिल्ली येथे नोंदविण्यात आलेल्या कुलमुखत्यारपत्र दस्त क्र. 445, दि. 30/06/2025 मधील कुलमुखत्यार लिहून देणार अशोक गणपतराव दिक्षीत ही व्यक्ती बनावट असल्याचे दिसून येते.
4) त्यानुषंगाने उपरोक्त प्रमाणे या कार्यालयाचे निर्दशनास येते की, या कार्यालयात नोंदविण्यात आलेला दस्त क्र. 5421/2025, दि. 08/09/2025 सोबत सादर केलेला नवी दिल्ली येथील कुलमुखत्यारपत्र दस्त क्र. 445, दि. 30/06/2025 हा बनावट असल्याचे दिसून येते व सदरील बनावट दस्ताच्या आधारे या कार्यालयात नोंदविण्यात आलेला दस्त क्र. 5421/2025, दि. 08/09/2025 मध्ये बनावट कुलमुखत्यारपत्र सादर करुन कुलमुखत्यार लिहून देणार यांचे मार्फत दस्त निष्पादन करणार, कबुलीजवाब देणार व दस्त हजर करणार श्री. अजय कुमार यादव यांनी बनावटीकरण करुन या कार्यालयात दस्त नोंदविल्याचे निर्दशनास आलेले आहे तसेच सदरील बाबतीत त्यांना सदर दस्तातील लिहून घेणार 1) झापू लक्ष्मण राठोड, वय 44 वर्षे, धंदा-शेती, रा. खडकी, ता. तुळजापूर जि धाराशिव, आधार नं. 7623 4643 0314, मो. नं. 9922464878, 2) अय्युब राजन पटेल, वय 49 वर्षे, रा. बोरामणी, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर, आधार नं. 6726 8780 5423, मो. नं. 8857060772, 3) संदीप नवनाथ पाटील, वय 33 वर्षे, धंदा शेती, रा. मुळेगांव तांडा, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर आधार नं. 3314 7259 5167, मो. नं. 9922464878 तसेच दस्तातील साक्षीदार 1) नितीन शाम भंडारे, वय 42 वर्षे, धंदा-शेती रा. खडकी, ता. तुळजापूर, आधार नं. 3397 1463 8502, 2) शिवाजी अंबादास जवान, वय 44 वर्षे, रा. खडकी, ता. तुळजापूर, आधार नं. 9347 5519 8409 यांचेशी संगणमत करून बनावट दस्ताअधारे खरेदीखत निष्पादित करुन नोंदविल्याचे या कार्यालयाचे निदर्शनास आलेले आहे.
5) सदरील या कार्यालयात नोंदविण्यात आलेला दस्त क्र. 5421/2025 या दस्तामध्ये संबंधित पक्षकार यांनी नोंदणीकृत विशेष कुलमुखत्यारपत्र सादर केलेले असल्याने या कार्यालयाने सदरील दस्तामध्ये भारतीय नोंदणी अधिनियम 1908 मधील तरतुदी तसेच महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 चे कलम 44 मधील तरतुदींच्या अनुषंगाने सदर दस्ताची नोंदणी केलेली आहे. तसेच मा. नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दस्त नोंदणी प्रक्रियेत वापरल्या जाणा-या कुलमुखत्यारपत्राबाबतचे परिपत्रक दि. 29/01/2007 व दि. 23/02/2007 मध्ये नमूद केलेप्रमाणे संबंधित कुलमुखत्यार धारकाकडून घोषणापत्र दस्ताचा भाग करुन घेतलेले आहे तसेच सदरील कुलमुखत्यारपत्र पडताळणीचे या कार्यालयास कोणतेही अधिकार नाहीत परंतु सदरील दस्तातील कुलमुखत्यारधारक श्री. अजय कुमार यादव व दस्तातील लिहून घेणार व साक्षीदार यांचेशी संगनमाने बनावट कुलमुखत्यापत्राअधारे सदरील दस्ताची नोंदणी केलेल्याचे या कार्यालयाचे निदर्शनास आलेले असल्याने तसेच सदरील दस्तामधील कुलमुखत्यारधारक श्री. अजय कुमार यादव, दस्त लिहून घेणार झापू लक्ष्मण राठोड, अय्युब राजन पटेल, संदीप नवनाथ पाटील तसेच साक्षीदार नितीन शाम भंडारे व शिवाजी अंबादास जवान यांनी सदरील दस्त बनावट कुलमुखत्यारपत्राअधारे नोंदवून शासनाची फसवणूक केल्याचे या कार्यालयाचे निदर्शनास आलेले असल्याने मा. नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे भारतीय नोंदणी अधिनियम 1908 मधील कलम 82 अन्वये गुन्हा दाखल करण्याबाबतचे परिपत्रक दि. 30/11/2013 मधील तरतुद फिर्याद जबाब दि.17/11/2025 मी बालाजी ग्यानोबा मादसवार वय 49 वर्ष व्यवसाय नोकरी सह दुय्यम निबंधक तुळजापुर तहसिल इमारत, पहिला मजला, तुळजापुर ता. तुळजापुर जि. धाराशिव मोबाईल नंबर 7798666271 समक्ष पोलीस ठाणे तुळजापुर येथे हजर येवुन फिर्याद जबाब देतो की, मी सह दुय्यम निबंधक तुळजापुर पदावर कार्यरत आहे.
लक्ष्मण तक्रारी अर्जदार गिरीष पि. अशोकराव दिक्षीत रा. हडको, न्यु नांदेड ता. जि. नांदेड यांनी दिनांक.07.11.2025 रोजी तक्रारी अर्ज दिला की, मी माझे आई-वडील, पत्नी व मुलांसह नांदेड येथे वास्तव्यास असुन व्यवसाय करुन आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो, माझे वडील हे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी असुन अर्धांगवायू तसेच इतर गंभीर आजाराने त्रस्त असल्याने मदतीशिवाय हालचाल करता येत नाही. आमचे कुटुंबाचे मालकी व कब्जेवहिवाटीची मौजे खडकी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव शिवारात जमीन गट नं. 41 क्षेत्र 02 है. 85 आर. ही माझे वडील अशोक गणपतराव दिक्षीत रा. हडको, न्यु नांदेड, कौठा, नांदेड, ता. नांदेड आधार नं. 6251 3152 8824 यांचे नावे महसुली रेकॉर्डला म्हणजेच 7/12 पत्रकामध्ये नोंदलेली असुन माझी आजी- यमुनाबाई गणपतराव दिक्षीत (मयत), चुलते किसन गणपतराव दिक्षीत, रा. हैद्राबाद, आधार नं. 8933 1082 3437 व आत्या- अवंतिबाई उर्फ उर्मिला सुरेश शामराज, रा. तुळजापूर, आधार नं. 8987 3910 6850 व रेखा चंद्रकांत कुलकर्णी, रा. बोधन आधार नं. 9860 2684 3905 यांची नावे फेरफार क्र. 90 नुसार 7/12 पत्रकाचे इतर अधिकारामध्ये नोंदलेली आहेत. माझे तसेच कुटुंबियांचे सदरहू जमीन मिळकतीमध्ये कायदेशीर हितसंबंध आहेत. मी व माझे वडील नौकरी निमीत्त नांदेड येथे तर चुलते हैद्राबाद येथे स्थायिक आहोत. आमचे कुटुंबाचे मालकीचे मौजे खडकी, ता. तुळजापूर येथील जमीन गट नं. 41 मधील 02 हे 85 आर. जमीन क्षेत्र आम्ही मजुरामार्फत कसत आहोत. आमचे कुटुंब बाहेरगावी स्थायिक झाल्याने आमचे कुटुंबाची जमीन मिळकत बळकावण्याच्या हेतुने अजय कुमार यादव रा. एच 305-302, साध नगर, पालम गाव, दिल्ली, 110045 आधार नं. 2276 1404 3526, झापु लक्ष् राठोड, रा. खडकी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव. आधार नं. 7623 4643 0314, अय्यूब राजन पटेल, रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर आधार नं. 6726 87805423, संदीप नवनाथ पाटील मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर आधार नं. 3314 7259 5167 व इतरांनी आपसात संगनमताने कट रचला. माझी आजी यमुनाबाई गणपतराव दिक्षीत या दि. 08/11/2005 रोजी मयत झालेल्या आहेत परंतु त्यांचे नाव जमीन गट नं. 41 चे 7/12 पत्रकामध्ये दर्शविलेले आहे. वरील लोकांनी आमचे कुटुंबाची जमीन मिळकत बळकावण्याच्या हेतुने आमचे अपरोक्ष तोतया व्यक्तिंना उभे करुन बनावट आधार कार्ड कागदपत्रांआधारे दि. 30/06/2025 रोजीचे खोटे व बनावट कुलमुखत्यारपत्र अजय कुमार यादव, रा. एच 305-302, साध नगर, पालम व्हिलेज, दिल्ली, 110045 आधार नं. 2276 1404 3526 याचे नावे तयार केले. वास्तविकतः माझे वडील, चुलते व आत्या यांनी आमचे कुटुंबाचे मालकीचे जमीन गट नं. 41 क्षेत्र 02 हे 85 आर बाबत कसलेही मुखत्यारपत्र करुन दिलेले नाही. वरील व्यक्तींनी आमचे कुटुंबाची जमीन मिळकत बळकावण्याचे हेतूने अपरोक्ष खोटे व बनावट मुखत्यारपत्र तयार करुन सदर खोट्या मुखत्यारपत्राआधारे नोंदणी अधिका-याशी संगनमत करुन दि. 08/09/2025 रोजी अपरोक्ष आमचे कुटुंबाचे मालकी व कब्जेवहिवाटीचे जमीन गट नं. 41 क्षेत्र 02 हे 85 आर. बाबत खरेदीखताचा खोटा व बनावट दस्त अजय कुमार यादव रा. एच 305-302, साध नगर, पालम गाव, दिल्ली, 110045 आधार नं. 2276 1404 3526, झापु लक्ष्मण राठोड, रा. खडकी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव. आधार नं. 7623 4643 0314, अय्यूब राजन पटेल, रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर आधार नं. 6726 8780 5423, संदीप नवनाथ पाटील, रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर आधार नं. 3314 7259 5167 यांचे नावे नोंदला. सदर बनावट व खोट्या खरेदीखताचे दस्तानुसार 7/12 पत्रकामध्ये नोंदी घेण्याची कारवाई चालु केल्याची माहिती मिळताच आम्ही संबंधित तलाठी यांचेकडे फेरफार बाबत आक्षेप घेऊन कागदपत्रांच्या नक्कला प्राप्त करुन कागदपत्रांची पाहणी केली असता वरील लोकांनी आमचे कुटुंबाचे मालकीचे मौजे खडकी येथील जमीन गट नं. 41 क्षेत्र 02 हे 85 आर. बळकावण्याच्या हेतुने कट रचुन खोटी व बनावट कागदपत्रे तयार करुन अपरोक्ष बनावट मुखत्यारपत्र तयार करून नोंदणी अधिका-याशी संगनमत करुन दि. 08/09/2025 रोजी खोटा व बनावट खरेदीखताचा दस्त क्र. 5421/2025 नोंदला व आमची फसवणुक केली. तरी गुन्ह्याची चौकशी होऊन अजय कुमार यादव रा. एच 305-302, साध नगर, पालम गाव, दिल्ली, 110045 आधार नं. 2276 1404 3526, झापु लक्ष्मण राठोड, रा. खडकी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव. आधार नं. 7623 4643 0314, अय्यूब राजन पटेल, रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर आधार नं. 6726 8780 5423, संदीप नवनाथ पाटील, रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर आधार नं. 3314 7259 5167, यांचे विरुध्द कारवाई व्हावी येणे प्रमाणे तक्रारी अर्ज दिल्याने सदर तक्रारी अर्जाचे अनुषंगाने प्राथमिक चौकशी केली असता खालील निष्कर्ष दिसुन आला.
1) या कार्यालयात नोंदविण्यात आलेला खरेदीखत दस्त क्र. 5421/2025, दि. 08/09/2025 अन्वये सदरील दस्तातील हस्तांतरित मिळकत ही मौजे खडकी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील जमीन गट नं. 41 पैकी एकूण क्षेत्र 02 हे 85 आर असून लिहून देणार अशोक गणपतराव दिक्षीत यांचे नावे मालकी क्षेत्र 02 हे 85 आर असून त्यापैकी विक्री क्षेत्र संपुर्ण 02 हे 85 आर आहे. सदरील दस्तामध्ये लिहून देणार अशोक गणपतराव दिक्षीत, रा. काजळे पेट्रोलपंप, आदर्श नगर, पुणे नाशिक रोड मोशी, पुणे-412105, आधार नंबर 2314 6547 5679 यांचे तर्फे या कार्यालयात दस्त निष्पादन करणार, कबुलीजवाब देणार व हजर करणार कुलमुखत्यारधारक श्री. अजय कुमार यादव, वय- 42 वर्षे, धंदा- शेती व व्यापार, रा. एच. 305-302, साथ नगर, पालम गाव, दिल्ली-110045, आधार नं. 2276 1404 3526 असे नमूद असून सदरील दस्तासोबत पान क्र. 38 ते 49 वर दुय्यम निबंधक क्र. 9, कपक्षेत्र, नवी दिल्ली/ दिल्ली येथे नोंदविण्यात आलेला रजिस्ट्रेशन दस्त क्र. 445, पुस्तक क्र. 4, दि. 30/06/2025 रोजीचा विशेष कुलमुखत्यारपत्राचा दस्त सादर केलेला आहे. तसेच सदरील दस्तासोबत पान क्र. 36 वर कुलमुखत्यारपत्र रद्द झालेले नसल्याबाबत किंवा कुलमुखत्यारपत्र लिहून देणार मयत झालेले नसल्याबाबत घोषणापत्र सादर केलेले आहे.
4) सदरील दस्तातास संमती देणार क्र. 1. किसन गणपतराव दिक्षीत, क्र. 2 यमुनाबाई गणपतराव दिक्षीत, क्र. 3 आवंतीबाई सुरेश यादव, क्र. 4 रेखा चंद्रकांत कुलकर्णी यांचे तर्फे या कार्यालयात दस्त निष्पादन करणार, कबुलीजवाब देणार व हजर करणार कुलमुखत्यारधारक श्री. अजय कुमार यादव, वय- 42 वर्षे, धंदा- शेती व व्यापार, रा. एच. 305-302, साध नगर, पालम गाव, दिल्ली-110045, आधार नं. 2276 1404 3526 असे नमूद असून सदरील दस्तासोबत पान क्र. 38 ते 49 वर दुय्यम निबंधक क्र. 9, कपक्षेत्र, नवी दिल्ली/ दिल्ली येथे नोंदविण्यात आलेला रजिस्ट्रेशन दस्त क्र. 445, पुस्तक क्र. 4, दि. 30/06/2025 रोजीचा विशेष कुलमुखत्यारपत्राचा दस्त सादर केलेला आहे. तसेच सदरील दस्तासोबत पान क्र. 36 वर कुलमुखत्यारपत्र रद्द झालेले नसल्याबाबत किंवा कुलमुखत्यारपत्र लिहून देणार मयत झालेले नसल्याबाबत घोषणापत्र सादर केलेले आहे. 2) तक्रारदार यांचे अर्जान्वये या कार्यालयातील दस्त क्र. 5421/2025 मधील संमती देणार क्र. 2 यमुनाबाई गणपतराव दिक्षीत या मयत असून तक्रारदार यांनी त्यांचे हैद्राबाद महानगरपालिका यांनी दिलेले बुक नं. 3675 चे मृत्युप्रमाणपत्र ज्यावर त्यांचे नाव यमुनाबाई असून पतीचे नांव मयत गणपतराव दिक्षीत असे नमूद आहे. तसेच त्यांचे मृत्यु दिनांक 08/11/2005 असे नमूद आहे. त्यानुषंगाने सदरील दस्तासोबत सादर केलेले नवी दिल्ली येथील विशेष कुलमुखत्यारपत्र दस्त क्र. 445, दि. 30/06/2025 मधील कुलमुखत्यार लिहून देणार व्यक्ती यमुनाबाई गणपतराव दिक्षीत हे बनावट असल्याचे दिसून येते.
3) तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारी अर्जासोबत अशोक गणपतराव दिक्षीत यांचे आधार कार्ड जोडलेले असून त्यामध्ये त्याचा आधार क्रमांक 6251 3152 8824 असा नमूद आहे. तसेच वय 81 वर्ष असल्याचे दिसून येते परंतु नवी दिल्ली येथील विशेष कुलमुखत्यारपत्राचे दस्तामध्ये आधार क्रमांक 2314 65475679 असा नमूद केलेला आहे. तसेच वय 62 वर्षे नमूद केलेले आहे त्यानुषंगाने सदरील नवी दिल्ली येथे नोंदविण्यात आलेल्या कुलमुखत्यारपत्र दस्त क्र. 445, दि. 30/06/2025 मधील कुलमुखत्यार लिहून देणार अशोक गणपतराव दिक्षीत ही व्यक्ती बनावट असल्याचे दिसून येते.
4) त्यानुषंगाने उपरोक्त प्रमाणे या कार्यालयाचे निर्दशनास येते की, या कार्यालयात नोंदविण्यात आलेला दस्त क्र. 5421/2025, दि. 08/09/2025 सोबत सादर केलेला नवी दिल्ली येथील कुलमुखत्यारपत्र दस्त क्र. 445, दि. 30/06/2025 हा बनावट असल्याचे दिसून येते व सदरील बनावट दस्ताच्या आधारे या कार्यालयात नोंदविण्यात आलेला दस्त क्र. 5421/2025, दि. 08/09/2025 मध्ये बनावट कुलमुखत्यारपत्र सादर करुन कुलमुखत्यार लिहून देणार यांचे मार्फत दस्त निष्पादन करणार, कबुलीजवाब देणार व दस्त हजर करणार श्री. अजय कुमार यादव यांनी बनावटीकरण करुन या कार्यालयात दस्त नोंदविल्याचे निर्दशनास आलेले आहे. तसेच सदरील बाबतीत त्यांना सदर दस्तातील लिहून घेणार 1) झापू लक्ष्मण राठोड, वय 44 वर्षे, धंदा-शेती, रा. खडकी, ता. तुळजापूर जि धाराशिव, आधार नं. 7623 4643 0314, मो. नं. 9922464878, 2) अय्युब राजन पटेल, वय 49 वर्षे, रा. बोरामणी, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर, आधार नं. 6726 8780 5423, मो. नं. 8857060772, 3) संदीप नवनाथ पाटील, वय 33 वर्षे, धंदा शेती, रा. मुळेगांव तांडा, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर आधार नं. 3314 7259 5167, मो. नं. 9922464878 तसेच दस्तातील साक्षीदार 1) नितीन शाम भंडारे, वय 42 वर्षे, धंदा-शेती रा. खडकी, ता. तुळजापूर, आधार नं. 3397 14638502, 2) शिवाजी अंबादास जवान, वय 44 वर्षे, रा. खडकी, ता. तुळजापूर, आधार नं. 9347 5519 8409 यांचेशी संगणमत करुन बनावट दस्ताअधारे खरेदीखत निष्पादित करून नोंदविल्याचे या कार्यालयाचे निदर्शनास आलेले आहे.
5) सदरील या कार्यालयात नोंदविण्यात आलेला दस्त क्र. 5421/2025 या दस्तामध्ये संबंधित पक्षकार यांनी नोंदणीकृत विशेष कुलमुखत्यारपत्र सादर केलेले असल्याने या कार्यालयाने सदरील दस्तामध्ये भारतीय नोंदणी अधिनियम 1908 मधील तरतुदी तसेच महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 चे कलम 44 मधील तरतुदींच्या अनुषंगाने सदर दस्ताची नोंदणी केलेली आहे. तसेच मा. नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दस्त नोंदणी प्रक्रियेत वापरल्या जाणा-या कुलमुखत्यारपत्राबाबतचे परिपत्रक दि. 29/01/2007 व दि. 23/02/2007 मध्ये नमूद केलेप्रमाणे संबंधित कुलमुखत्यार धारकाकडून घोषणापत्र दस्ताचा भाग करुन घेतलेले आहे. तसेच सदरील कुलमुखत्यारपत्र कुलमुखत्यारपत्र पडताळणीचे या कार्यालयास कोणतेही अधिकार नाहीत परंतु, सदरील दस्तातील कुलमुखत्यारधारक श्री. अजय कुमार यादव व दस्तातील लिहून घेणार व साक्षीदार यांचेशी संगनमाने बनावट कुलमुखत्यापत्राअधारे सदरील दस्ताची नोंदणी केलेल्याचे या कार्यालयाचे निदर्शनास आलेले असल्याने तसेच सदरील दस्तामधील कुलमुखत्यारधारक श्री. अजय कुमार यादव, दस्त लिहून घेणार झापू लक्ष्मण राठोड, अय्युब राजन पटेल, संदीप नवनाथ पाटील तसेच साक्षीदार नितीन शाम भंडारे व शिवाजी अंबादास जवान यांनी सदरील दस्त बनावट कुलमुखत्यारपत्राअधारे नोंदवून शासनाची फसवणूक केल्याचे या कार्यालयाचे निदर्शनास आलेले असल्याने मा. नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे भारतीय नोंदणी अधिनियम 1908 मधील कलम 82 अन्वये गुन्हा दाखल करण्याबाबतचे परिपत्रक दि. 30/11/2013 मधील तरतुदींच्या अनुषंगाने सदरील दस्तातील कुलमुखत्यारधारक श्री. अजय कुमार यादव, लिहून घेणार झापू लक्ष्मण राठोड, अय्युब राजन पटेल, संदीप नवनाथ पाटील तसेच साक्षीदार नितीन शाम भंडारे व शिवाजी अंबादास जवान यांचेवर भारतीय नोंदणी अधिनियमाचे कलम 82 अन्वये गुन्हा नोंद करावा ही विनंती. माझा वरील जबाब माझे सांगणे प्रमाणे संगणकावर टाईप केला असुन तो मी वाचुन पाहिला असता तो माझे सांगणे प्रमाणे बरोबर व खरा आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



