माळशिरस तालुक्यातील दहिगाव व फोंडशिरस गटातील मंजूर विविध विकासकामे, रस्त्यांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा…

माजी आमदार राम सातपुते, शरदबापू मोरे, सौ. ऋतुजाताई मोरे, दत्तात्रय शेळके, हनुमंतराव सूळ, संजय देशमुख, बाजीराव काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेगा उद्घाटन समारंभ..
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्यातील दहीगाव व फोंडशिरस गटातील मंजूर विविध विकासकामे रस्त्यांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा गुरुवार दि. 8 जानेवारी 2026 रोजी सकाळी 08 वाजल्यापासून सायंकाळी 06 वाजेपर्यंत भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते, शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. शरदबापू मोरे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ऋतुजाताई शरद मोरे, पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. दत्तात्रय शेळके, श्री. हनुमंतराव सूळ, भारतीय जनता पार्टी नातेपुते मंडल अध्यक्ष श्री. संजयजी देशमुख, भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. बाजीराव काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व अधिकारी, पदाधिकारी, सहकारी तसेच सर्व ग्रामस्थ यांनी आयोजित केलेला आहे.
फोंडशिरस इरिगेशन टॅंक रोड ते मनोहर वामन गोरे वस्ती रस्ता, फोंडशिरस इरिगेशन टॅंक रोड ते आदलिंगे वस्ती रस्ता, दहिगाव रोड ते उमाजी भुजाबा बोडरे वस्ती ते गोविंद शेंडे वस्ती रस्ता, फोंडशिरस तिरळे रोड ते हनुमान मंदिर रस्ता, इरिगेशन टॅंक ते नारायण बोडरे वस्ती मानेवाडी रस्ता, नातेपुते पिरळे ते मानेवाडी ग्रा.मा. 94 साखळी 0/000 ते 1/000.
दहिगाव राजेंद्र पाटील डीपी दहिगाव, जिल्हा परिषद शाळा ते संजय निकम वस्ती रस्ता, दहिगाव गोडसे वस्ती रस्ता नातेपुते वालचंद नगर रोड ते कुरबावी रोड, पिके सावंत वस्ती ग्रा.मा. 291 साखळी क्रमांक0/000 ते 1/600.
गुरसाळे दगडी खान ते स्मशान भूमी प्राथमिक आरोग्य केंद्र रस्ता, चव्हाण वस्ती डीपी, दत्तनगर मातंग समाज भोसले खिलारे वस्ती पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टर, बौद्ध नगर येथे पिण्याच्या पाण्याची सोय.
हनुमानवाडी नितीन रुपनवर डीपी, कुरबावी रोड ते गावडे वस्ती रस्ता करणे, कुरबावी – हनुमान वाडी रोड ते हनुमंत रुपनवर वस्ती रस्ता.
कळंबोली किर्दक वस्ती डीपी, विरपुरी ते माने वस्ती रस्ता,
एकशिव नंदकुमार केसकर डीपी, एकशिव जाधववाडी रोड ते मुलाणी वस्ती रस्ता, नीरा ब्रिज रोड ते राजेंद्र गावडे वस्ती रस्ता, साठे नगर ते स्मशानभूमी रस्ता करणे, तांबेवाडी रस्ता ते बांगरे वस्ती रस्ता ग्रामा 670 साखळी क्रमांक0/100 ते 1/000.

मोरोची दिनकर महादेव सुळ वस्ती ते दडस सर वस्ती रस्ता, सुळेवाडी मोरोची ग्रा.मा. 93 साखळी क्रमांक 0/000 ते 1/500 रस्ता.
कारूंडे कारूंडे कोथळे रोड ते अंकुश पाटील वस्ती ते कारंडे मोरोची शिव रस्ता, धनराज धाबा ते दादा गोसावी रस्ता,
शिंदेवाडी 36 फाटा ते मुंगोबा मंदिर मसगुडे वस्ती रस्ता, 11 दारे ते जाधव वस्ती रस्ता, गणेश मंदिर बंदिस्त गटार, गणेश मंदिर सिमेंट रस्ता,
देशमुखवाडी माणिक जगदाळे ते अमित देशमुख घर रस्ता, पाणंद रस्ता किसन निकम ते गजानन निकम यांच्या शेतापर्यंत रस्ता,
कुरबावी कुरबावी ते रुपनवर वस्ती ग्राम 666 साखळी क्रमांक 0/000 ते 0/500 रस्ता. कुरबावी हनुमान वाडी इनाम वस्ती ग्रा.मा. 619 साखळी क्र. 0/100 ते 1/200रस्ता.
तांबेवाडी महालक्ष्मी मंदिर ते देशपांडे वस्ती रस्ता, प्रतिमा 94 ते तांबेवाडी ग्रा.मा. 5 साखळी क्रमांक1/300 ते2/000 रस्ता.
डोंबाळवाडी डोंबाळवाडी माय नगर ते आत्माराम रुपनवर वस्ती रस्ता, स्मशानभूमी संरक्षण भिंत.
पिरळे पवार वस्ती नरळे वस्ती रस्ता.
पळसमंडळ जयवंत शिंदेवस्ती रस्ता.
कदमवाडी ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती उंबरे फोंडशिरस रोड घाडगे वस्ती रस्ता.
तामशिदवाडी 46 फाटा ते अशोक खुळे वस्ती 2 किमी रस्ता,
मारकडवाडी खडक मळा ते शिंदे वस्ती ग्रामर 627 साखळी क्रमांक0/000 ते1/000 रस्ता.
तिरवंडी तिरवंडी ते बंधारा ड्रामा 303 सकाळी क्रमांक0/000 ते 1/000रस्ता. असा मेगा उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



