Uncategorizedताज्या बातम्यासामाजिक
साळमुखवाडी येथे संत बाळूमामा भंडार उत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन…

मळोली (बारामती झटका)
श्री संत बाळूमामा भंडारा उत्सव निमित्त साळमुखवाडी येथील मारुती मंदिर येथे सोमवार दि. 16/03/2026 रोजी सकाळी 09 ते 11 या वेळेमध्ये ह. भ. प. हनुमंत महाराज फुले नातेपुते यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. कीर्तनानंतर बाळुमामाची आरती संपन्न होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
तरी पंचक्रोशीतील सर्व बाळूमामा भक्त व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत बाळूमामा भंडार उत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



