मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा.
अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्याकडून अकलूज नगर परिषदेची माहिती जाणून घेतली.
मुंबई ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांनी अभिनंदन व सन्मान करून भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकार असताना नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे होते. त्यावेळेस अकलूज नगर परिषद करण्यासाठी अनेकवेळा मुंबई येथे विजयसिंह मोहिते पाटील व आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या समवेत शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्याशी अनेकवेळा भेटीगाठी व बैठकांमधून थेट संबंध आलेला होता. एकनाथ शिंदे यांनी अकलूज नगर परिषदेला मान्यता दिलेली होती. त्यांनी अकलूज नगर परिषदेविषयी शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली. भविष्यात सहकार्य करण्याची भावना बोलून दाखवली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Wow, incredible blog layout! How long have you been running
a blog for? you made running a blog glance easy.
The whole glance of your website is great, as smartly as the content!
You can see similar here e-commerce
Hello! Do you know if they make any plugins to help with SEO?
I’m trying to get my website to rank for some targeted keywords but I’m not seeing very
good success. If you know of any please share. Thanks!
You can read similar text here: List of Backlinks