ताज्या बातम्याशैक्षणिक

अकलूज येथे ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र माळशिरस यांच्यावतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर होणार

आयपीएस शुभम जाधव सर आणि ॲड. प्रा. अरुण खंडागळे सर यांचे मार्गदर्शन

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र माळशिरस यांच्यावतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर बुधवार दि. १९/६/२०२४ रोजी सकाळी १० वाजता ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र अकलूज, जगदाळे फर्निचर तिसरा मजला, अकलूज पोलीस स्टेशन जवळ, सुजयनगर ४, अकलूज, ता. माळशिरस संपन्न होणार आहे.

या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये शुभम जाधव सर आयपीएस आणि ॲड. प्रा. अरुण खंडागळे सर यांचे इंग्रजी व्याकरण व स्पोकन इंग्लिश या विषयावर सखोल मार्गदर्शन होणार आहे.

तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

23 Comments

  1. mexican pharmaceuticals online [url=http://northern-doctors.org/#]northern doctors pharmacy[/url] medication from mexico pharmacy

  2. mexican mail order pharmacies [url=https://northern-doctors.org/#]northern doctors[/url] mexican drugstore online

  3. mexican border pharmacies shipping to usa [url=http://northern-doctors.org/#]mexico drug stores pharmacies[/url] buying prescription drugs in mexico

  4. mexican border pharmacies shipping to usa [url=http://northern-doctors.org/#]northern doctors[/url] reputable mexican pharmacies online

  5. medicine in mexico pharmacies [url=https://northern-doctors.org/#]mexican pharmacy online[/url] medication from mexico pharmacy

  6. purple pharmacy mexico price list [url=https://northern-doctors.org/#]mexican pharmacy northern doctors[/url] buying prescription drugs in mexico online

  7. medication from mexico pharmacy [url=https://northern-doctors.org/#]mexican pharmacy northern doctors[/url] purple pharmacy mexico price list

  8. mexican online pharmacies prescription drugs [url=https://northern-doctors.org/#]northern doctors[/url] п»їbest mexican online pharmacies

  9. This article was a great read! It managed to break down complex ideas into easily understandable concepts. Im really interested in seeing how this topic evolves. For those who want to delve deeper, check out my profile by clicking on my nickname!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort