अकलूजमध्ये SMART NUTRITION CLUB आयोजित भव्य दांडिया नाईटचे आयोजन

अकलूज (बारामती झटका)
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकलूजकरांसाठी एक धमाकेदार कार्यक्रम होणार आहे. स्मार्ट न्यूट्रिशन क्लबच्या वतीने ‘दांडिया नाईट’ चे भव्य आयोजन मंगळवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता, रूपा बँक्वेट हॉल, अकलूज येथे करण्यात आले आहे.
या दांडिया नाईटमध्ये सोलो आणि ग्रुप डान्स परफॉर्मन्सची स्पर्धा ठेवण्यात आली आहे.
- सोलो परफॉर्मन्स: एन्ट्री फी 300 रु.
- ग्रुप परफॉर्मन्स: एन्ट्री फी 500 रु.
- प्रेक्षकांसाठी एन्ट्री पास: फक्त 50 रु. मध्ये स्मार्ट शॉपी, अकलूज येथे उपलब्ध.
आकर्षक बक्षिसे:
विजेत्यांसाठी रोख बक्षिसे आणि सरप्राईज गिफ्ट्स ठेवण्यात आले आहेत.
- प्रथम क्रमांक: 3001 रु.
- द्वितीय क्रमांक: 2001 रु.
तसेच भरपूर सरप्राईज गिफ्ट्स आणि अमर्याद धमाल…
अकलूजमधील सर्व रसिकांनी या दांडिया नाईटचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
अमोलिका जमदर – 7020635906, 9423950434
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



