शैक्षणिक
-
मोटेवस्ती येथे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन
मोटेवस्ती (बारामती झटका) मोटेवस्ती ता. माळशिरस येथे २००३-२००४ या बॅचच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेहसंमेलन २०२३ या कार्यक्रमाचे आयोजन गीताई प्रशाला…
Read More » -
डॉ. चंद्रशेखर ताटे देशमुख यांना दुसऱ्यांदा पीएच.डी पदवी
संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्नित शंकरराव मोहिते महाविद्यालयातील भूगोल विषयाचे प्रा. डॉ. चंद्रशेखर…
Read More » -
माळशिरस येथे ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने स्नेह मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर चे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थिती होणार संपन्न माळशिरस (बारामती झटका) माळशिरस तालुका…
Read More » -
चांदापुरी ग्रामस्थांच्यावतीने एम. टेक. उत्तीर्ण तेजस्वीनी लोखंडे हिचा सत्कार
चांदापुरी (बारामती झटका) चांदापुरी ग्रामस्थांच्या वतीने एम. टेक. उत्तीर्ण कु. तेजस्वीनी बापु लोखंडे हिचा सत्कार करणेत आला. यावेळी सरपंच जयवंत…
Read More » -
कलेच्या प्रांगणातल्या पाखरांना आकाशात विहार करण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण करणारे जयसिंह मोहिते पाटील.
संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून शिक्षण प्रसारक मंडळ असो किंवा प्रताप क्रिडा मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेळोवेळी आयोजित…
Read More » -
डॉक्टर आप्पासाहेब टेळे यांनी माळशिरसच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला
माळशिरस (बारामती झटका) माळशिरस शहरातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. आप्पासाहेब भिवाजी टेळे यांनी सिलेक्शन ऑफ आयडियल इंटर लेन्स या विषयावर पेपर…
Read More » -
शंकरराव मोहिते महाविद्यालयातील युवा महोत्सवातील कलाकारांचा सन्मान समारंभ संपन्न
संग्रामनगर (बारामती झटका) केदार लोहकरे यांजकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १९ वा युवा महोत्सव स्वेरीज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पंढरपूर…
Read More » -
आई-वडील व गुरुंच्या संस्कारांच्या शिदोरीवर मुलांचे करिअर घडते – आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड
नूतन केंद्रप्रमुख सत्यवान थोरात व पशुधन विकास अधिकारी डॉ. ओंकार थोरात यांचा सत्कार माढा (बारामती झटका) आजच्या आधुनिक तंत्रज्ञान व…
Read More » -
चांदापुरी येथील तेजस्वीनी लोखंडे हिचे एम टेक परीक्षेत दैदिप्यमान यश…
चांदापुरी (बारामती झटका) चांदापुरी ता. माळशिरस येथील कु. तेजस्वीनी बापु लोखंडे हिने एम टेक परीक्षेमध्ये 88.38 टक्के एवढे गुण मिळवुन…
Read More » -
शंकरराव मोहिते महाविद्यालयातील युवा महोत्सवातील कलाकारांचा सत्कार समारंभ संपन्न
संग्रामनगर (बारामती झटका) पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १९ वा युवा महोत्सव स्वेरीज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पंढरपूर या ठिकाणी नुकताच…
Read More »