ताज्या बातम्यासामाजिक
माळशिरस येथे सौ. नंदिनी व इंजि. ॲड. सागर सरगर यांच्या जुळ्या मुलांचा नामकरण समारंभाचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे सौ. नंदिनी व इंजि. ॲड. सागर कुंडलिक सरगर यांच्या जुळ्या मुलांचा नामकरण समारंभ सोमवार दि. २५/०५/२०२६ रोजी सायंकाळी ६.३० वा. के. बी. सरगर फार्म हाऊस, भांबुर्डी रोड, तलाठी कॉलेजच्या पाठीमागे, माळशिरस येथे संपन्न होणार आहे.
या नामकरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. अनुराधा व श्री. कुंडलिक भिवा सरगर, चेअरमन सौ. शितल व श्री. नितीन कुंडलिक सरगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त सरगर परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



