ताज्या बातम्यासामाजिक

शेतकरी फुलचंद नागटिळक यांचा नटसम्राट पुरस्काराने गौरव

नगर (बारामती झटका)

नाशिक कुसुमाग्रज प्रतिष्ठान मध्ये दि. ०५/०७/१९९७ रोजी वि. वा. शिरवाडकर कुसुमाग्रज यांची भेट घेतली. त्यांनी आशिर्वाद दिले. नटसम्राट एकपात्री नाट्यप्रयोगास आशिर्वाद खुप मोलाचे आहेतच, असे प्रतिपादन नटसम्राट एकपात्री सादरकर्ते फुलचंद नागटिळक यांनी केले आहे. सोलापूर माढा येथील खैराव गावचे फुलचंद नागटिळक यांनी नटसम्राटचे एकपात्री ६७२१ नाट्य प्रयोग केले आहेत. नटसम्राट एकपात्री नाट्यप्रयोग उत्कृष्ट सादरीकरण करुन रसिकांची वाहवा मिळवली आहे. या कार्याची दखल घेऊन शिक्षक दिनानिमीत्त व राज्यस्तरीय काव्य संमेलनानिमित्त फुलचंद नागटिळक यांना उत्कृष्ट नाट्य कलावंत पुरस्कार २०२३ देवून गौरविण्यात आहे.

याप्रसंगी पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके, उद्योजक व जि. प. सदस्य माधवराव लामखडे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, कोतवालीचे पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे, नाट्य कलावंत फुलचंद नागटिळक, विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रिंट मीडिया प्रमुख अमोल भांबरकर, आयोजक पै. नाना डोंगरे, सौ. मंदाताई डोंगरे, कु.प्रतिभा डोंगरे, पै. संदीप डोंगरे, सिनेअभिनेता आशीष सातपुते, निमगाव वाघाचे सरपंच लताबाई फलके, प्र. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, गीताराम नरवडे, शैलेंद्र भणगे, स्वाती ठुबे, सुनील धस, आनंदा साळवे, ज्ञानदेव पांडुळे, गोपाल चांदेकर, मिराबक्ष शेख, जयश्री सोनवणे, गुलशन जमादार आदींसह कवी व साहित्यिक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

  1. This piece provided a lot of valuable information and was very well-written. Let’s chat more about it. Feel free to visit my profile for more related content.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort