ताज्या बातम्यासामाजिक

चि. शुभम पताळे पाटील, खंडाळी, माळशिरस व चि. सौ. कां. धनश्री खटके पाटील, भोडणी, इंदापूर यांचा शाही शुभ विवाह सोहळा….

प्रेषक
श्री. श्याम साहेबराव पताळे पाटील
श्री. तुकाराम साहेबराव पताळे पाटील
श्री. रावसाहेब साहेबराव पताळे पाटील
मु. पो. खंडाळी ता. माळशिरस

खंडाळी (बारामती झटका)

स्वर्गीय साहेबराव ज्ञानोबा पताळे पाटील यांचे नातू व सौ. रुक्मिणी व श्री. रावसाहेब साहेबराव पताळे पाटील रा. खंडाळी, ता. माळशिरस यांचे सुपुत्र चि. शुभम आणि स्वर्गीय विश्वनाथ रामचंद्र खटके पाटील यांची नात व श्रीमती अरुणा व स्वर्गीय संतोष विश्वनाथ खटके पाटील रा. भोडणी, ता. इंदापूर यांची कनिष्ठ सुकन्या चि. सौ. कां. धनश्री यांचा शाही शुभविवाह सोहळा सोमवार दि. 21/09/2026 रोजी दुपारी 12 वाजून 19 मिनिटे या शुभ मुहूर्तावर सुवर्ण लॉन्स मंगल कार्यालय खंडाळी, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे प्रेषक श्री. श्याम साहेबराव पताळे पाटील, श्री. तुकाराम साहेबराव पताळे पाटील, श्री. रावसाहेब साहेबराव पताळे पाटील आणि समस्त पताळे पाटील खंडाळी यांच्या वतीने शुभ कार्यास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

दोन जीवांचे मधुर मिलन, सनईचा मंजुळ नाद, गोड जेवणाचा आस्वाद, नातलगांची वर्दळ, मोठ्यांचा आशीर्वाद, आणि दोन आदर्श घराण्याचा स्नेह मिलन अशा मंगल क्षणी आपल्या सर्वांचे स्वागत व आग्रहाचे निमंत्रण. आपले विनीत श्री. हंबीरराव रामचंद्र पताळे पाटील, सौ. उर्मिला व श्री. श्याम साहेबराव पताळे पाटील, सौ. रुक्मिणी व श्री. रावसाहेब साहेबराव पताळे पाटील आणि समस्त पताळे पाटील परिवार खंडाळी यांच्या वतीने शुभ कार्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लग्नाच्या घाई गडबडीत नजरचुकीने आपणांस हस्ते परहस्ते निमंत्रण अथवा आमंत्रण न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे समस्त पताळे पाटील व खटके पाटील परिवारांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button