चि. विठ्ठल पालवे पाटील, मांडवे आणि चि. सौ. कां. स्वाती वाघमोडे पाटील, तिरवंडी यांचा शुभविवाह होणार संपन्न
श्री. ज्ञानेश्वर पालवे पाटील, मांडवे आणि श्री. भागवत वाघमोडे पाटील, तिरवंडी यांचे ऋणानुबंध रेशीमगाठी बांधले जाणार
मांडवे (बारामती झटका)
कै. दादा बाबा पालवे पाटील यांचे नातू व सौ. संगीता व श्री. ज्ञानेश्वर दादा पालवे पाटील रा. मांडवे, ता. माळशिरस, यांचे ज्येष्ठ चि. विठ्ठल आणि कै. गंगाराम मारुती वाघमोडे पाटील यांची नात आणि सौ. सुधामती व श्री भागवत गंगाराम वाघमोडे पाटील रा. तिरवंडी, ता. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. स्वाती यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. ७/५/२०२३ रोजी दुपारी ४ वा. ५४ मि. या शुभ मुहूर्तावर भगवंत मंगल कार्यालय, जाधववाडी रोड, सदाशिवनगर, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे. तरी या शुभविवाह सोहळ्यास येऊन वधू-वरांना आशीर्वाद देण्याचे आवाहन प्रेषक सोलापूर जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य सुरेश नारायण पालवे पाटील आणि मांडवे ग्रामपंचायतचे माजी सदस्य भगवान अनंता पालवे पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तरी लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, अशी विनंती समस्त पालवे पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng