Uncategorizedताज्या बातम्या
जळभावी गावातील वारकरी संप्रदायातील बाळासाहेब राऊत यांचे दुःखद निधन
पत्रकार स्वप्नीलकुमार राऊत यांना पितृशोक…
जळभावी ( बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील जळभावी गावचे वारकरी संप्रदायातील मनमिळाऊ व्यक्तिमत्व बाळासाहेब सिताराम राऊत यांचे वयाच्या ५० व्या वर्षी सोलापूर येथे उपचार घेत असताना दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पाश्चात आई, पत्नी, ३ मुले, आजी असा मोठा परिवार आहे.
पत्रकार स्वप्निलकुमार राऊत यांचे ते वडील होते. निधनाने जळभावी गावावर मोठी शोककळा पसरली आहे. बाळासाहेब राऊत यांच्या निधनाने परीसरातुन हळहळ व्यक्त होत आहे. सोलापूर येथुन पार्थीव देह आणल्यानंतर अग्नीप्रसाद दिला जाणार आहे. बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng