Uncategorizedताज्या बातम्या

तामसिदवाडी थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सौ. केशर वाघमोडे व सौ. मनीषा डुबल आमने-सामने.

ग्रामपंचायत सदस्य दहा बिनविरोध तर उज्वला कोळेकर व ऐश्वर्या नरूटे यांच्यात लढत लागली आहे.


तामसिदवाडी ( बारामती झटका)

तमसिदवाडी ग्रामपंचायतच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी सौ केशर खंडुआप्पा वाघमोडे व सौ मनीषा सचिन डुबल यांच्यात समोरासमोर लढत लागलेली आहे ग्रामपंचायत सदस्य वार्ड क्रमांक 1 नामदास तुळशीराम किसन नरोटे मनीषा अशोक सुळ संगीता प्रकाश वार्ड क्रमांक 2 खुळे दत्तात्रेय दादासो खुळे रजनी निलेश काळे रतन हनुमंत वार्ड क्रमांक 3 अनंता भीमराव शेंडे बोराटे पुनम आनंदा वार्ड क्रमांक 4 वाघमोडे यल्लाप्पा शंकर वाघमोडे एकनाथ शंकर हे बिनविरोध झालेले आहेत तर कोळेकर उज्वला सुभाष व नरोटे ऐश्वर्या धुळदेव यांच्यामध्ये लढत लागलेली आहे विशेष म्हणजे सरपंच पद वार्ड क्रमांक 4 मधील दोन्हीही जागा सर्वसाधारण स्त्री साठी राखीव आहेत त्या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort