Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जबाबदारी.

मुंबई ( बारामती झटका )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारने तब्बल दीड महिन्यानंतर पालकमंत्री यांच्या नेमणुका केलेल्या आहेत.

जिल्हानिहाय पालकमंत्री पुढीलप्रमाणे :
राधाकृष्ण विखे पाटील – नगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील – पुणे,
विजयकुमार गावित – नंदुरबार,
गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा,
दादा भुसे – नाशिक,
संजय राठोड – यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे – सांगली,
संदिपान भुमरे – औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत – परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार – हिंगोली,
दीपक केसरकर – मुंबई शहर, कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड,
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort