अकलूज येथील श्री गणपती मंदिरात अथर्वशीर्षाचे सहस्र आवर्तन अभिषेक संपन्न.

अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस येथील ब्राह्मण सेवा संघ व गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून अथर्वशीर्षाच्या सहस्र आवर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री गणपती मंदिरात करण्यात आले होते. अकलूज येथील पेशवे कालीन पुरातन गणेश मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित ब्रह्मवृंदाने अथर्वशीर्षाचे सहस्र आवर्तन पठन केले.

या कार्यक्रमासाठी जयसिंह मोहिते पाटील, किशोरसिंह माने पाटील, धनंजय देशमुख, डाॅ. अभिजीत बडवे, डाॅ. कांचन कुलकर्णी, उदय टेके, शंकरराव देशपांडे, जगन्नाथ अनगळ, सुरेश देशपांडे, ॲड. प्रमोद कुलकर्णी, उद्योजक ज्ञानेश कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित भक्तांना ट्रस्टच्या वतीने दूध, केळी व मोदकाचा प्रसाद देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष देशपांडे, उपाध्यक्ष हरिकाका कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, श्रीधर कुलकर्णी, प्रेमनाथ रामदासी, वैभव आंबेकर, विनायक फडणीस, गणेश कुलकर्णी, संतोष मुदगल, प्रमोद इनामदार, प्रसाद भागवत, नितीन रामदासी, मनोज देशपांडे, अवधूत शेकदार, जयेश कुलकर्णी, महेंद्र जोशी, गणेश बनाळीकर, संतोष अनगळ, राहूल भागवत आदींनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी वैशाली कांडलकर, वैशाली कुलकर्णी, सुप्रिया मुदगल, श्रेया कुलकर्णी, मेघा कुलकर्णी यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.

अकलूज येथील पुरातन गणेश मंदिर हे पेशवेकालीन मंदिर असून अकलूजमधील भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारा गणपती अशी भाविकांची धारणा असल्याने इथे भक्तांची सतत दर्शनासाठी गर्दी असते. सध्या या मंदिराचा सभामंडप जीर्ण झाल्याने त्याचा जीर्णोद्धार होणे आवश्यक आहे. लोक वर्गणीतून हे काम पुर्ण करावे. त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्यात येईल. – जयसिंह मोहिते पाटील, चेअरमन, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर, अकलूज

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Malatya uydu servisi tavsiye Uyducu Malatya ekibi çok tecrübeli, sinyal sorunlarımızı hızlıca çözdüler. https://www.consult-exp.com/blogs/182933/Malatya-Uyducu-TV-Servis-Hizmetleri
Blue Techker This was beautiful Admin. Thank you for your reflections.
Keep up the fantastic work! Kalorifer Sobası odun, kömür, pelet gibi yakıtlarla çalışan ve ısıtma işlevi gören bir soba türüdür. Kalorifer Sobası içindeki yakıtın yanmasıyla oluşan ısıyı doğrudan çevresine yayar ve aynı zamanda suyun ısınmasını sağlar.
e976o5
Keep up the fantastic work! Kalorifer Sobası odun, kömür, pelet gibi yakıtlarla çalışan ve ısıtma işlevi gören bir soba türüdür. Kalorifer Sobası içindeki yakıtın yanmasıyla oluşan ısıyı doğrudan çevresine yayar ve aynı zamanda suyun ısınmasını sağlar.
Everything posted made a buncdh of sense.
But, thnk onn this, suppose you wrote a cachier poist title?
I ain’t suuggesting your clntent isn’t good., however suppose yoou added a post title thaat makes peopl desire more?
I mean अकलूज येथील श्री गणपती
मंदिरात अथर्वशीर्षाचे सहस्र आवर्तन अभिषेक संपन्न.
– बारामती झटका iss kinda
plain. You migh glance att Yahoo’s home paage aand seee how they create pst headlines too get peopke tto click.
Youu migt tryy adding a viddeo oor a related pic orr two to get
reawders excited about wwhat you’ve written.In myy opinion, it wouldd bring you websire a little bitt mpre interesting.
Tech Learner Good post! We will be linking to this particularly great post on our site. Keep up the great writing