Uncategorized

कचरेवाडी गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. सोमनाथ विष्णू सरगर यांची बिनविरोध निवड…

कचरेवाडी ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दि. १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कचरेवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कचरेवाडी गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. सोमनाथ विष्णू सरगर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कचरेवाडी ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सौ. उज्वलाताई हनुमंत सरगर, उपसरपंच ज्ञानदेव मालोजी कोळेकर, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादन संस्थेचे व्हाईस चेअरमन हनुमंतराव सरगर, युवा नेते काकासाहेब पाटील, लक्ष्मण धायगुडे, नारायण कचरे, विजय कोळेकर, प्रशांत सरगर, पिंटू पाटील, शिवाजीराव लाडे, पोपटराव लाडे, जोतिराम दणाने, हनुमंत कचरे, सुरेश विरकर, सौ. सुभाबाई सरगर, शंकर कोळेकर, रमेश सरगर, बाजीराव सरगर, नामदेव दणाने, हरिश्चंद्र दणाने, माऊली गोरे, सुखदेव कोळेकर, संतोष ताम्हाने, भगवान दणाने, शहाजी खरात, सदाशिव दणाने आदींसह ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. गायकवाड भाऊसाहेब, कर्मचारी सुनील मोटे, सुभाष मंजुळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

  1. Wow, awesome blog structure! How long have you ever been running a blog for?
    you make running a blog glance easy. The overall look of your website is
    magnificent, as neatly as the content! You can see similar here sklep online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort