ताज्या बातम्याशैक्षणिक

वाघोली येथील श्री विजयसिंह मोहिते पाटील विद्यालयात आरोग्य शिबीर संपन्न

वाघोली (बारामती झटका)

श्रीमती कै. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील उर्फ अक्कासाहेब यांच्या जयंतीनिमित्त व स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील उर्फ दीदीसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत वाघोली यांच्यावतीने आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १९२ विद्यार्थी व विद्यार्थीनींची तपासणी करण्यात आली.

सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश अण्णा शेंडगे, उपसरपंच पंडित नाना मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटोळे, बळीराम मिसाळ, अमोल मिसाळ, निलेश शेंडगे, गणेश शेंडगे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मोहिते सर, आरोग्य अधिकारी पराडे मॅडम, पाखरे मॅडम व त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort